उधाणाच्या लाटा थेट गणपतीपुळे मंदिरापर्यंत
रत्नागिरी:- समुद्राच्या उधाणाने तालुक्यातील किनारी भागाला तडाखा दिला. सोमवारी गणपतीपुळे देवस्थान मंदिराच्या संरक्षण कठड्यावर अजस्र लाटा आदळून पाणी सुमारे साडे तीन मीटर उंच उसळत होते....
14 दिवस आधी या; क्वारंटाईन व्हा नंतरच नामसप्ताह, गणपतीसाठी गावात फिरा
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नामसप्ताह आणि गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतींनी विशेष काळजी घेतली आहे. नामसप्ताह आणि गणेशोत्सवासाठी 14 दिवस आधी या, क्वारंटाईन रहा नंतरच गावात मिसळा अशी नवी...
जिल्ह्यात 57 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन
रत्नागिरी शहर परिसरात सहा बाधित क्षेत्र
रत्नागिरी:- मौजे नाचणे गोडावुन स्टॉप, सन्मित्रनगर, मौजे नाचणे समर्थन नगर, सीईओ बंगला, मौजे निवखोल, मच्छीमार्केट ही रत्नागिरी शहर...
पंधरामाड येथे बंधाऱ्याला उधाणाचा दणका;बंधाऱ्याचे दगड गेले वाहून
रत्नागिरी:- सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड येथील धुप प्रतिबंधक बंधाऱ्याला दणका दिला. भरतीवेळी समुद्रात उसळणाऱ्या उधाणाच्या लाटा मिऱ्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर...
गणपतीपुळे समुद्रकिनारी समुद्री कासवाला जीवदान
रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिकांनी जीवदान दिले. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक आणि अन्य ग्रामस्थांनी जाळ्यात फसलेल्या कासवाची सुखरूप सुटका करून कासवाला पुन्हा समुद्रात...
जिल्ह्यात 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सिव्हिलमधील आणखी तिघांना कोरोना
रत्नागिरी:- जिल्ह्यात 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण कळंबणी येथे 15, कामथे 14 तर रत्नागिरी येथे 8 रुग्ण सापडले आहेत....
कोतवडे, काळबादेवी येथे विनाकारण फिरणार्या पाचजणांवर गुन्हा
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणार्यांना पोलिसांनी दणका दिली आहे. तालुक्यातील कोतवडे आणि काळबादेवी येथे विनाकारण फिरणार्या पाच जणांवर ग्रामीण पोलिसांनी...
कोकणातील वादळग्रस्तांसाठी ‘शेल्टर’ योजना
ना. उदय सामंत; विरोधक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप
रत्नागिरी:- चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे आणि राजकारण करण्याचे काम काहीजण करत आहेत. पण आम्ही चार...
किनारपट्टीवर उधाणाच्या लाटांचे तांडव
पाऊस नसल्याने नुकसान टळले
रत्नागिरी:- रविवारी दुपारी समुद्राला मोठी भरती आली. या उधाणाच्या लाटांचे तांडव कोकण किनारपट्टीवर सलग दुसर्या दिवशी पहायला मिळाले. किनारपट्टी भागात चार...
कोविड योध्द्याचा कोरोनाने मृत्यू; मृत्यूसंख्या 28 वर
रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात कोरोनाने दोघांचे बळी घेतले आहेत. दापोली तालुक्यातील दाभोळ आणि आंजर्ले या दोन ठिकाणी कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या...












