आधीच कोरोना महामारी त्यात सक्तीच्या दंड वसुलीने रत्नागिरीकर हैराण

रत्नागिरी:- हेल्मेट सक्तीसाठी विक्रमी दंड वसूल करणारी वाहतूक शाखा कारवाईच्यादृष्टीने अजूनही समाधानी नाही. कारवाईसाठी वरिष्ठांनी कर्मचार्‍यांना सूचना दिल्याचे समजते. मात्र या महामारीत भरडला जातो तो...

कोविड रुग्णालयात टेस्टिंग किटचा अद्यापही तुटवडाच

नव्या किटची प्रतीक्षा; आणखी काही दिवस लागण्याची शक्यता  रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्टिंग कीटबाबत अजूनही संभ्रमच आहे. रुग्णालयात सहा ते आठ दिवस पुरतील एवढी किट आहेत. नवीन...

त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- मंगळवारी रात्री  25 नवे  पॉझिटिव्ह  रुग्ण सापडून आले आहेत. यात एका वरीष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता...

थ्री एम पेपर मीलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- खेर्डी एमआयडीसीतील व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक अंतर न पाळता परप्रांतातून कामगारांना बसमधून आणल्याप्रकरणी शिरगांव पोलीसांनी ही कारवाई केली. या कंपनीत कामासाठी...

लॉकडाउनचा फटका; आठ नद्यांवरील पुररेषा निश्चिती रखडली

रत्नागिरी:- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूररेषेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. 100 वर्षांमध्ये आलेल्या सर्वांत मोठ्या पुराचा आधार घेऊन ‘रेड लाईन’ तर ब्ल्यू...

कोविड रुग्णालयात 32 तान्हुल्यांची कोरोनावर मात

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालय म्हणजे कोरोनाचे फैलावाचे केंद्र असा लोकांचा समज होत चालला होता. परंतु मंगळवारी एका बातमीने भीतीचे वातावरण दूर होऊन दिलासा मिळाला. 100...

कोरोना डिटेक्शनसाठी आरोग्य सेतू अॅप वापरावर भर

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा मास्टर प्लॅन  रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर ग्रामीण भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात कोविड आणि नॉनकोविडसाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणुक केली आहे. तसेच कोरोना रुग्ण,...

उधाण; मिऱ्या पंधरामाड येथील बंधारा समुद्राकडून गिळंकृत

किनारपट्टीवरील माड कोसळले, ग्रामस्थ भयभीत  रत्नागिरी:- मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे ढासळत चाललेला मिऱ्या पंधरामाड येथील बंधारा वाहून गेला आहे. किनाऱ्यालगतचे नारळाचे झाडही पाण्यात...

शहर काँग्रेसकडून लॉकडाऊन कालावधी वाढवण्याची मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या लॉकडाउनचा कालावधी ८ जुलैपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली भरमसाठ वाढ पाहता हा कालावधी वाढविण्यात...

रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील...