क्वालिस कंटेनरचा भीषण अपघात; एक ठार दोन गंभीर

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावर क्वालिस आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली तर इतर दोनजण...

आश्चर्य; लॉकडाऊनच्याच कालावधीत आढळले सर्वाधिक कोरोनाबाधित 

रत्नागिरी:- कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीतच जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 1 ते 10 जुलै या कालावधीत तब्बल सव्वा दोनशेजणांना कोरोनाची...

जिल्ह्यात 13 नवे कोरोना बाधित 

रत्नागिरी:- शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 864 झाली आहे.   पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीत केवळ...

ईको- मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई गोवा महामार्गावर कुंभारवाडी येथे ईको कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ३८ वर्षाच्या मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी १.२५...

जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

आतापर्यंत 30 कोरोना बळी; 561 रुग्ण कोरोना मुक्त       रत्नागिरी:- खेड तालुक्यातील कुंभाड येथील एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा 08 जुलै 2020 रोजी मृत्यू...

कोंडीवरे येथे ब्लॅक पॅन्थर; वन विभागाकडून दुजोरा

रत्नागिरी:- दुर्मिळ वन्य प्राण्यांपैकी एक आणि वेगळ्या रुबाबाचा ब्लॅक पॅन्थरचे (बिबट्या) आज संगमेश्‍वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दर्शन झाले. आज सकाळीच या भागात त्याचा वावर...

शिकार्‍यांकडून आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता

रत्नागिरी:- विद्युत तारेने शॉक देऊन डुकराची शिकार करणार्‍या त्या शिकार्‍यांकडून आणखी काही शिकारीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने वन विभागाने कायद्याच्या तरतुदीनुसार संशयितांकडुन...

बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथील घराशेजारी बेकायदेशिरपणे २३ हजार ६५० रुपयांची देशी-विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

खासगी रुग्णालयातील महिला कर्मचारी कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विस्तार झपाट्याने होत असताना खासगी रुग्णालयातही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. रत्नागिरीतील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण...

आरटीओ कार्यालयाकडून अन्यायकारक दंड वसुली

बसपाचा आक्रमक पवित्रा; कारवाईची मागणी रत्नागिरी:- उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्वसामान्यांकडून अन्यायकारक दंड वसुली सुरु असून जयगड-निवळी मार्गावर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीकडे या विभागाचे दुर्लक्ष होत...