संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांनी दिले भोजन.

रत्नागिरी:- संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी एनजीओ या संस्थेचे रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भोजन देण्यात आले.शहरात भोजनाची...

तहसीलदारांवर ‘ इन्सीडन्ट कमांडर’ची जबाबदारी

रत्नागिरी:- तालुकास्तरावर अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी तह‍सीलदारांकडे इन्सीडन्ट कमांडरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुक्यात तत्काळ निर्णय घेता यावेत यासाठी...

24 तासात कोरोनाचा एकही संशयित नाही

रत्नागिरी:- जिल्हयात गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही.संस्थात्मक क्वारंटाईन खाली एकूण 19 जण असून यातील 11 जण सिव्हील हॉस्पीटल, 4 कळबणी,...

आंबा व्यावसायिकांना दिलासा; आंबा वाहतूक सुरू.

रत्नागिरी:- आंबा बागायतदार, व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून आंबा वाहतुकीला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासून ही वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला तालुका...

खान फाउंडेशन व संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने अन्नधान्य वितरण.

रत्नागिरी:- संपूर्ण देश लॉक डाउन झाल्याने दररोज काम करून पोट भरणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी त्यांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रत्नागिरी शहरातील...

खळबळजनक ! होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेले 5 चाकरमानी मुंबईतून राजापुरात दाखल.

राजापूर:- होम कोरोंटाइनचा शिक्का असलेले 5 चाकरमानी मुंबईहून राजापूर तारळ गावी रिक्षाने प्रवास करून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सर्व ठिकाणी लॉक डाउन...

निमशहरी भागात बँकांची टपाल सेवा बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन...

टपाल सेवा बंद असल्याने नागरिकांचे चेक जमा करून घेण्यास बँकांचा नकार, खंडागळे यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र संगमेश्वर:- ग्रामीण /निमशहरी भागातील बँकांचे टपाल सेवा बंद असल्याने...

सोलगावात सापडला मृत बिबट्या.

राजापूर:- राजापूर तालुक्यातील सोलगाव देसाई वाडी येथे आज (गुरुवारी) सकाळी मृत बिबटया मिळून आला.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सध्या कोरोना विषाणूमुळे...

कोकण रेल्वेने प्रवास करणारे ते “तीन प्रवासी” कोकण नगर येथील.

होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय रत्नागिरी:- सीएसटी-मंगळुरू या गाडीने प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांचा शोध अखेर प्रशासनाला यश आले आहे. हे तिन्ही प्रवासी कोकण नगर येथील असून...

०८ मार्च नंतर पुणे मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचा सक्तीचा आदेश

रत्नागिरी:- जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून 08 मार्च 2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून /घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच...