जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे 60 नवे रुग्ण

रत्नागिरी:- मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 60 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली आहे. आजपासून ॲन्टीजेन टेस्टला...

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करताना ग्रामकृती दलाचा विचार करा: शरद बोरकर

रत्नागिरी:- मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करताना ग्राम कृतिदलाचा विचार करावा, अशी मागणी एका पत्राद्वारे माजी शिक्षण सभापती शरद बोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे...

खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजचे एच.एस.सी.परीक्षेमध्ये घवघवीत यश

रत्नागिरी:- खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा 12 वी कला शाखेचा निकाल 83.33 टक्के...

जिल्ह्यात 11 नवे पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 1 हजार 81

रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार  जिल्ह्यात 11 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 81 झाली आहे. नव्याने...

जयगड समुद्रात जहाजावरील इंजिन रुमला आग; एकाचा मृत्यू

रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खोल समुद्रात उभ्या असलेल्या सिरेस्टीअर शिप मॅनेजमेंट पीटीई या जहाजावरील इंजिन रूमला आग लागली. अचानक लागलेल्या आगीच्या भडक्यात जहाजावरील एकजण...

नळपाणी योजना पूर्णत्वानंतरच तिवंडेवाडीतील गृहप्रकल्पाला नळ कनेक्शन

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेमार्पत शहराबाहेरील शिरगाव तिवंडेवाडीतील गृहप्रकल्पाला नळजोडणी देण्याचा विषयाला भाजपाच्या नगरसेवकांनी पत्राद्वारे विरोध दर्शवलेला आहे. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर झालेल्या चर्चेनंतर...

शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने; जिल्ह्यात नऊशे शिक्षकांच्या बदल्या शक्य

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. 15 टक्के नुसार जिल्ह्यातील नऊशे शिक्षकांच्या बदल्या होतील...

रत्नागिरीत कोरोनाचा दिवसातील चौथा बळी 

रत्नागिरी:- रत्नागिरीत सातत्याने वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतादायक ठरत असताना आता कोरोना बाधित रुग्णांची वाढती मृत्यू संख्या धोक्याची बाब बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस...

अटी, शर्तींच्या अधीन राहून सण साजरे करण्यावर एकमत

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गणेशोत्सव आणि बकरी ईद सणाबाबत समाजाच्या प्रतिनिंधीसोबत बैठकीत चर्चा केली . जिल्ह्यात सण साजरे करीत असताना प्रशासनाकडून जारी करण्यात येणार्‍या कलम...

जिल्ह्यात 21 नवे कोरोना बाधित; तीन रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 70 झाली आहे. दरम्यान 10...