रत्नागिरी जिल्ह्यासाठी 6 कोटी 12 लाखांचा डिझेल परतावा

परताव्याच्या रक्कमेतून कर्जाची वसूली नाही  रत्नागिरी:- कोरोना संकटकाळात मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला. मच्छीमारांच्या नौकांच्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या प्रतिपूर्ती परताव्याच्या रक्कमेतून राष्ट्रीय...

कोरोनाच्या संकटात जलस्वराज्यच्या 12 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

रत्नागिरी:-लॉकडाऊनच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नये, अशा केंद्र शासनाच्या सूचना असतानाही राज्य शासनाने जलस्वराज्य टप्पा-2 कार्यक्रमांतर्गत कंत्राटी असलेल्या पाणी गुणवत्ता सल्लागार व ग्राम लेखा...

जिल्ह्यात 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 23 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात...

जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे 52 नवे रुग्ण

एकूण पॉझिटिव्ह संख्या 1 हजार 262, ॲक्टीव्ह रुग्ण 472 रत्नागिरी:- मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात...

गणेशमूर्ती शाळेतील सुचनांच्या पाट्या ठरताहेत लक्षवेधी

रत्नागिरी:- कोकणातला महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव आता अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. गणेश चित्र शाळांमध्ये सुद्धा याचा...

चाकरमान्यांना 5 ऑगस्टपूर्वीच गावात बोलवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साठरे ग्रा. पं. चे नियोजन रत्नागिरी:-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या काळात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने...

राजीवडा, गुडेवठार, गावडेआंबेरे, कोतवडेत नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात रविवारी पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. सापडलेल्या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण राजीवडा येथील आहेत.  रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात...

महामार्गाजवळ गवा रेड्यांचा कळप

अंजणारीतील घटना; प्रवाशांनी केला व्हीडीओ रत्नागिरी:- कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते, तर शिकारीवरही काही अंशी आळा बसला आहे. त्यामुळे वन्यपशू बिनधास्तपणे वावरू लागले आहेत....

कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यावरून तणाव 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक राजीवडा भागातील एक कोरोना रुग्णाला दाखल करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काही स्थानिकांकडून या कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी नेताना...

24 तासात 37 नवे कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 1247  

रत्नागिरी:- मागील 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 37 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1247 झाली आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह...