जिल्हा रुग्णालयावर आणखी एक संकट.. लहान मुलांचा देवदुत थांबवणार काम
रत्नागिरी:- बालरोगतज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी जिल्हा रुग्णालयातील आपली सेवा थांबविण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले. सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली सात वर्षे जनसेवा करण्यासाठी ते पुन्हा...
जि. प. तील बदल्यांसाठी दहा दिवसांची मुदतवाढ
राज्य शासनाचा नवा आदेश
रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या 31 जुलैपूर्वी होणार होत्या. यासाठी समुपदेशन कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला होता....
नाणारबाबत दोन महिन्यात निर्णय घ्या अन्यथा…
केंद्राकडून राज्य शासनाला अल्टीमेटम
रत्नागिरी:- नाणार प्रकल्पाबाबत दोन महिन्यात निर्णय घ्या अन्यथा हा प्रकल्प इतरत्र हलवू, असा अल्टीमेटमच केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश...
रत्नागिरीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा पुतळा शिवसैनिकांनी जाळला
रत्नागिरी:- राज्यसभेत खासदारकीची शपथ घेताना भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली...
कोरोनाचा बॉम्ब; 24 तासात तब्बल 102 पॉझिटिव्ह रुग्ण
एकूण पॉझिटिव्ह 1 हजार 438, 5 रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 24 तासात तब्बल शंभरपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण...
लॉकडाऊनमध्ये काम नाही; रत्नागिरीतील या गावातील ग्रामस्थांनी खणली विहीर
रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या काळात रिकाम बसण्यापेक्षा अनेकांनी ना ना प्रयोग करून पाहिलेत. कुणी रोज नवनवीन पदार्थ बनवले, कुणी केक तयार केले, कुणी नवे व्हिडीओ बनवले...
संस्थात्मक विलीगिकरणासाठी मुंबईतून आलेल्या नर्सवर दबाव
हातीस- टेंभ्ये येथील घटना; कारवाईची मागणी
रत्नागिरी:- स्वगृही विलगीकरण करण्याचा तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवून संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यासाठी जबरदस्ती करणार्या रत्नागिरीतील टेंभ्येच्या पदाधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी...
रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रत्नागिरी तालुक्यातही वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. रत्नागिरी शहर आणि नजीकच्या परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव चिंतेची...
भारतीय डाक कार्यालयात देखील ऑनलाईन व्यवहार
साडेपाचशे शाखांमधून साडेसहा कोटींचे व्यवहार
रत्नागिरी:- भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी अधिक्षक डाकघर कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व 650 टपाल कार्यालयात बँकींग व्यवहार सुरु आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात रत्नागिरी...
निधीअभावी सागरी महामार्ग प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता
प्रणिल पाटील:- कोरोनामुळे थंडावलेल्या आर्थिक उलाढालीचा मोठा फटका सागरी महामार्गाला बसला आहे. महामार्गाचा डीपीआर बनविणार्या ठेेकेदारांचा ठेका समाप्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुुरु केल्या...












