24 तासात 21 कोरोना बाधित ; एकूण रुग्णसंख्या 1520
जिल्ह्यात आज 49 तर आतापर्यंत एकुण 953 जण कोरोना मुक्त
रत्नागिरी:- गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1520 झाली...
ग्रामसेवकांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा विषय मार्गी
जिल्ह्यात 132 ग्रामसेवकांना फायदा
रत्नागिरी:-ग्रामसेवकांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाचा विषय गेली दोन वर्षे प्रलंबित होता. मात्र जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी यामध्ये लक्ष...
निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या 269 दिव्यांगांना मदतीचा हात
रत्नागिरी:- कोरोनाच्या संकटाबरोबरच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड, दापोली तालुक्यांना तडाखा बसला होता. यामध्ये अनेकांची घरे, बागाच्या बागा उध्वस्त झाल्या. त्यात दोन्ही तालुक्यातील 269 दिव्यांगाचाही...
जिल्ह्यातील 431 शिक्षकांना मिळणार ‘चटोपाध्याय’चा लाभ
शिक्षक संघाचा पाठपुरावा; जि.प. अध्यक्षांकडून स्वाक्षरी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या 2006 सालच्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी देण्याबाबत दिरंगाई होत होती. यासाठी प्राथमिक शिक्षक संघातर्फे...
कोरोनासह जिल्ह्यात ‘सारी’ तापाचा धुमाकूळ
सात दिवसात 'सारी'चे रुग्ण दुप्पट
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना कोरोना सोबत आता 'सारी' तापाचा धसका अनेकांनी घेतला आहे. सारी तापाचे रुग्ण आठवड्यात...
रत्नागिरीत आणखी तीन डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात
रत्नागिरी:- शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यात तब्बल 31 जण कोरोनाबाधित आढळून आले. या 31 जणांमध्ये नव्याने 3 डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या तीन डॉक्टर्स...
जिल्ह्यात 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन
रत्नागिरी:- जिल्ह्यात 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 65 गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 546 आहे. शुक्रवारी जुना माळनाका, कोतवडे...
जिल्ह्यात 61 नवे रुग्ण; रुग्णसंख्या 1500 नजीक
रत्नागिरी:- गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1499 झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये...
लोकमान्य टिळक पुण्यतिथीवर कोरोनाचे सावट
रत्नागिरी:- ‘स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणार्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 1 ऑगस्टची 2020 ची...
आणखी एका खाजगी रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव
रत्नागिरी:- रत्नागिरीतील एक नामवंत हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सील केले असताना आणखी एका खाजगी रुग्णालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण...












