रत्नागिरी तालुक्यात एका पोलिसासह सर्पमित्र कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात 25 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यात एका पोलिसासह एका वर्षाच्या लहानग्याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एका सर्पमित्राला देखील कोरोना...
अनधिकृत मासेमारीला चाप बसवणार ‘सीसीटीव्ही’
मत्स्य विभागाचे आदेश; जिल्ह्यात साडेतीन हजार नौकांवर बसणार कॅमेरे
रत्नागिरी:- एलईडी दिव्यांद्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सागरी सुरक्षेसाठी एक ते सहा सिलिंडरद्वारे मासेमारी करणार्या नौकांवर...
जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण
रत्नागिरी:- सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर माळनाका, रत्नागिरी...
जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची डोकेदुखी राहणार कायम
रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे राबवलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पावणेतीनशे पद भरलेली नाहीत; मात्र शासनाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविताना पवित्रतील रिक्त पदांवर...
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा रामभरोसे
काही तज्ञ डॉक्टरांचा रामराम तर काहींना कोरोनाची लागण
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून गेली आहे. एकीकडे...
कोरोना बाधित रुग्णाचे जिल्हा रुग्णालयातून पलायन
रत्नागिरी:- जिल्हा कोव्हीड रुग्णालयात उपचार घेणारा कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत...
जिल्ह्यात 37 नवे कोरोना बाधित; तिघांचा मृत्यू
रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचीसंख्या 1 हजार 557 झाली आहे. उपचारा...
चुलत भावाचं लग्न पडलं महागात… पूर्णगडला असा पसरला कोरोना
रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथे कोरोनाचे सहा रुग्ण सापडून आले. सहा नातेवाईक एकाचवेळी कोरोनाग्रस्त सापडल्याने पूर्णगडला खळबळ उडाली. मात्र या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्न...
कोविड रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला कोरोना… आले मोठे संकट
जिल्ह्यात आणखी 35 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 1555
रत्नागिरी:- रत्नागिरीत आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात टेस्टिंग लॅब मध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरला...
19 सप्टेंबरला आयपीएलचे बिगुल वाजणार
मुंबई:- जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले...












