रत्नागिरी तालुक्यात 11 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; माजी नगरसेवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात शुक्रवारी रात्री 11 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 5 रुग्ण कुवारबाव परिसरातील आहेत. तर रत्नागिरी शहरातील माजी नगरसेवक अविनाश...

जिल्ह्यात आज आणखी 52 कोरोना पाॅझिटीव्ह

रत्नागिरी:-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची...

शॉक लागून राजापुरात महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

राजापूर :- तालुक्यातील भू येथील वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी भू येथे घडली. सुनिल यशवंत चौगुले (32) असे मयत...

जिल्ह्यात 1 हजार 193 रुग्णांची कोरोनावर मात    

नव्याने 28 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 1 हजार 774  रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 28 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या...

रत्नागिरी शहर, तालुक्यात 9 नवी कोरोनाबाधित क्षेत्र

रत्नागिरी:- शहर, तालुक्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाबाधित क्षेत्रांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधीत करण्यात...

रत्नागिरी भाजयुमोकडून शरद पवारांना 2 हजार पत्र

'जय श्री राम' लिहिलेली पाठवली पत्र  रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून भाजपला फटकारलं होतं. 'काही लोकांना वाटतं की...

सण साजरे करताना शासनाच्या निर्देशांचे पालन करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- पुढील महिन्यात येणारे बकरी ईद व गणेशोत्सव या सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या...

नव्या मत्स्य हंगामावर कोरोनाचे सावट 

तीस टक्केच मच्छीमार सज्ज, खलाशांची समस्या रत्नागिरी:- कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका यंदाच्या मच्छीमारी हंगामच्या पहिल्या दिवसांपासून मच्छीमारांपुढे आहे. 1 ऑगस्टला मासेमारी सुरु...

जिल्ह्यात 8 हजार 99 शेतकरी कर्जमुक्त 

रत्नागिरी:- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 8 हजार 99 शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 कोटी 74 लाख 82 हजार रक्कम जमा करण्यात आली आहे. एकूण...

लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राच्या प्रकाशनासाठी समितीची स्थापना

ना. उदय सामंत यांची माहिती  रत्नागिरी:- लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृती शताब्दी, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज...