राजीवडा, साखरतरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून वॉच
रत्नागिरी:-तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 कि मी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे....
चित्रांच्या माध्यमातून दिला घराबाहेर न पडण्याचा संदेश
रत्नागिरी:-कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सध्या देश लॉकडाऊन असला तरीही अनेक लोकं क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडताना दिसतात. विनाकारण घराबाहेर पडू नका असं वारंवार...
जनतेची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची रत्नागिरी आर्मीने घेतली काळजी
पोलीस स्थानके, चौक्यांसह विशेष कारागृहात केली जंतुनाशक फवारणी
रत्नागिरी:-कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाचे मोठे दडपण सगळीकडे आहे. चीन देशातल्या एका उहान गावात निर्माण झालेली ही महामारीची साथ...
शिमग्याला आलेले हजारो चाकरमानी गावातच ‘लाॅकडाऊन’
गावच्या रेशन दुकानांवर चाकरमान्यांना धान्य द्यावे;आ.शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चिपळूण:-मुंबई-पुण्यातून हजारो चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात आले होते, परंतु कर्फ्यू आणि त्यानंतर जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमुळे चिपळूण-...
राजीवडा, साखरतर येथील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण
रत्नागिरी:-तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 कि मी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे....
आंब्याला 50 टक्के हमीभाव देण्यास केंद्र सरकार तयार
रत्नागिरी:-नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून आंबा शेतकऱयांसाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने या...
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
रत्नागिरी:-जिल्हा रुग्णालायातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी एकत्र येथे प्रथम जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या व्यथा मांडल्या आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...
ट्रकचा टायर फुटून कामगाराचा मृत्यू
चिपळूण:-येथील वालोपे परिसरात पेट्रोल पंपावर ट्रकच्या टायरमध्ये हवा भरताना टायर फुटला.हवेच्या दबावाने हवा भरणारा कामगार दूरवर फेकला गेला आणि जमिनीवर अपटल्याने त्याला मोठी दुखापत...
दापोलीत होम क्वारेंटाइन व्यक्तीचा मृत्यू
खबरदारी म्हणून या व्यक्तीचे दापोली प्रशासनाने घेतले स्वॅब
रत्नागिरी:-दापोली तालुक्यातील एका 55 वर्षीय होम क्वारोंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुरोंडी तेलेश्वर नगर परिसरातील ही...
कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उच्छाद
कर्मचाऱ्यांवर हल्ला, कर्मचारी दबावाखाली
रत्नागिरी:- गुरुवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात एक गंभीर घटना घडली. काल रात्री एका रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर त्याच्या नातेवाईकांना याची...












