जिल्ह्यात 24 तासात तब्बल 26 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- मागील चोवीस तासात तब्बल 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 310 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा...
अखेर लांजा शहरात कडक पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात
लांजा:- दिवसांच्या अल्टिमेटमनंतर आज बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. चोख पोलीस बंदोबस्तात राबविण्यात...
पावसमध्ये आरंभी निवडणूक नको रे बाबा
उमेदवार शोधण्याची वेळ ;शिवसेनेचे वर्चस्व
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे गावपातळीवरील राजकारण तापायला सुरवात झाली आहे. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेकजणं गुडघ्याला बाशिंग बांधुन असतात. मात्र...
दापोलीत हुडहुडी भरवणारी थंडी; पारा 8.9 अंशावर
रत्नागिरी:- सलग दुसर्या दिवशी दापोलीत पारा घसरला आहे. 10.8 अंशावरुन मंगळवारी 8.9 अंशावर घसरला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरली आहे....
व्यवसायाचे आमिष दाखवत 75 तोळे सोन्यावर डल्ला, चिपळूणात एकाला अटक
चिपळूण:- शहरातील काविळतळी येथील एका महिलेला कुंभार्ली येथील एका कुटुंबाने व्यवसायाची आमिषे दाखवून तिच्याकडून तब्बल 75 तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...
ग्रामपंचायत निवडणुकीची आजपासून रणधुमाळी
रत्नागिरी:- जिल्ह्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 479 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला बुधवार पासून सुरुवात होणार....
अर्थव्यवस्थेचा कणा उध्वस्त करण्याचा मोदींचा डाव: नंदकुमार बघेल
रत्नागिरी:- देशात संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे देशातील शेतकरी हा देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा उध्वस्त करण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र...
जिल्ह्यात 24 तासात 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- मागील मागील 24 तासात 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 125 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू...
काजू बी तारण योजनेतून शेतकऱ्यांना मोठा नफा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील 14 शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत 90 टन काजू बी तारण म्हणून ठेवली होती. त्यापोटी 50 लाख 53 हजार रुपये कर्ज स्वरुपात शेतकर्यांना...
माळनाका येथील हॉटेल बाहेरील अतिक्रमणवर हातोडा
रत्नागिरी:- शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि खोके हटवल्यानंतर आता अनधिकृत बांधकामे रनप प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. मंगळवारी हॉटेल सनस्टारचे बाहेरील कॉर्नरचे अतिक्रमण हटवण्यात आले. नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव...












