जिल्ह्यात 24 तासात 515 कोरोना बाधितांची नोंद ; 5 जणांचा मृत्यू
रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 403 आणि त्यापूर्वीचे 112 असे एकूण 515 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.32 टक्के...
किनारपट्टी सुरक्षिततेसाठी 17 धुपप्रतिबंधक बंधारे मंजूर
पत्तन विभाग; ५३ कोटीच्या निधीला मंजुरी
रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्याचे समुद्र उधाणाच्या भरतीपासून पूर्ण संरक्षण होणार आहे. पत्तन विभागाने पाठविलेल्या एकूण ३० धूप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या प्रस्तावापैकी १७ प्रस्तावांना...
नव्या बाल कोविड सेंटरमध्ये गैरसोयी; राहण्यास मातांचा नकार
रत्नागिरी:-सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटरमधील लहान मुले आणि मातांनी आज आगीतुन फुफाट्यात, या म्हणीचा अनुभव घेतला. अचानक या बाधितांना त्या कोविड सेंटरमधून छत्रपती...
ओणी येथे इनोव्हा- पल्सरची धडक होऊन अपघात; दोघे गंभीर
राजापूर:- मुंबई - गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोल पंपासमोर इनोव्हा कार व पल्सर दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या दुचाकीस्वार विजय ठुकरूल (२८) व त्यांच्या...
खेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त
खेड:- मुंबई - गोवा महामार्गावर २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक तवेरा मोटार गुटखा वाहतूक करताना ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे...
जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून भात लागवड
कृषी संजीवनी मोहिमेची निवळीत सांगता
रत्नागिरी:-जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत 'कृषी संजीवनी' मोहिमेची सांगता तालुक्यातील निवळी गावी गुरूवारी झाली. या कार्यकमात जि.प.अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी, तसेच अधिकारी...
8 लाख 25 हजारांच्या तांब्याच्या वायर चोरी प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या
ग्रामीण पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ झाराप येथील एल ऍण्ड टी कंपनीच्या गोडावूनमधून ८ लाख २५ हजार ६३६ रुपये किंमतीचे १५०० किलो वजनाचे बंडल...
उर्वरित धरणग्रस्तांना वर्षभरात घरे: मुख्यमंत्री
चिपळूण:- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धिविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या १० घरांचे आज लोकार्पण होत आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे, याचे समाधान आहे....
जिल्ह्यात नव्याने 423 रुग्णांची नोंद; 16 जणांचा मृत्यू
रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 364 आणि त्यापूर्वीचे 59 असे एकूण 423 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.87 टक्के...
जिल्हा पोलिस दलातील 212 पोलीस अंमलदारांना पदोन्नती
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 212 पोलीस अंमलदारांना पदोन्नती सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अधीन राहुन देण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी...












