रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सुरु करण्याची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीवासीयांची हक्काची रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक...
अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बेदरकारपणे गाडी चालवून कठड्याला धडक देत अपघात केला. यात गाडीमधील पत्नीच्या दुखपतीस तसेच सासूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकारणी प्रौढाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
चिपळूणात सावकारांच्या कार्यालयांवर पोलीसांकडून धाडसत्र
चिपळूण:- सावकारीविरोधात येथील पोलीस व सहायक निबंधक कार्यालयाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींच्या कार्यालयांत...
जिल्ह्यात 24 तासात 515 कोरोना बाधितांची नोंद ; 5 जणांचा मृत्यू
रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 403 आणि त्यापूर्वीचे 112 असे एकूण 515 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.32 टक्के...
किनारपट्टी सुरक्षिततेसाठी 17 धुपप्रतिबंधक बंधारे मंजूर
पत्तन विभाग; ५३ कोटीच्या निधीला मंजुरी
रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्याचे समुद्र उधाणाच्या भरतीपासून पूर्ण संरक्षण होणार आहे. पत्तन विभागाने पाठविलेल्या एकूण ३० धूप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या प्रस्तावापैकी १७ प्रस्तावांना...
नव्या बाल कोविड सेंटरमध्ये गैरसोयी; राहण्यास मातांचा नकार
रत्नागिरी:-सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटरमधील लहान मुले आणि मातांनी आज आगीतुन फुफाट्यात, या म्हणीचा अनुभव घेतला. अचानक या बाधितांना त्या कोविड सेंटरमधून छत्रपती...
ओणी येथे इनोव्हा- पल्सरची धडक होऊन अपघात; दोघे गंभीर
राजापूर:- मुंबई - गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोल पंपासमोर इनोव्हा कार व पल्सर दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या दुचाकीस्वार विजय ठुकरूल (२८) व त्यांच्या...
खेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त
खेड:- मुंबई - गोवा महामार्गावर २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक तवेरा मोटार गुटखा वाहतूक करताना ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे...
जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून भात लागवड
कृषी संजीवनी मोहिमेची निवळीत सांगता
रत्नागिरी:-जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत 'कृषी संजीवनी' मोहिमेची सांगता तालुक्यातील निवळी गावी गुरूवारी झाली. या कार्यकमात जि.प.अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी, तसेच अधिकारी...
8 लाख 25 हजारांच्या तांब्याच्या वायर चोरी प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या
ग्रामीण पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ झाराप येथील एल ऍण्ड टी कंपनीच्या गोडावूनमधून ८ लाख २५ हजार ६३६ रुपये किंमतीचे १५०० किलो वजनाचे बंडल...












