मच्छीमारांना डिझेल परताव्याच्या 48 कोटींची प्रतिक्षाच
रत्नागिरी:- कोरोना, अनियमित वातावरण आणि तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारीला कालावधी कमी मिळाला. या परिस्थितीमधून सावरणार्या मच्छीमारांना डिझेल परताव्याचे 48 कोटींची प्रतिक्षाच करावी लागत आहे. काही...
➡️ब्रेकिंग न्यूज: मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती; ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू
रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याचे कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी गळती लागले त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी जपून धरणातून बाहेर...
मयत व्यक्तीचे सातबारावरील नाव कमी करण्यासाठी 1500 ची लाच घेणाऱ्या तलाठ्याला अटक
रत्नागिरी:- मयत व्यक्तीचे सातबारावरील नाव कमी करुन नोंद मंजूर करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील निवळी सजाचा तलाठी राजेश इंदल गुसिंगे याला लाच लुचपत प्रतिबंधक...
सव्वा वर्षांची प्रतीक्षा संपणार, ‘डबलडेकर’ पुन्हा धावणार
रत्नागिरी:-कोरोनामुळे बंद ठेवलेली वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस सव्वा वर्षांनंतर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. गोव्यात येणार्या प्रवाशांसह पर्यटकांमधून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत...
दिलासादायक; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट, 24 तासात अवघे 178 रुग्ण
रत्नागिरी:-मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा जिल्ह्यातील प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. मागील 24 तासात अवघे 178 तर त्यापूर्वीचे 49 असे 227 रुग्ण...
काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांचे निधन
रत्नागिरी:- कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले (वय 62) यांचे आज अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.
ॲड. विजयराव भोसले हे नाबार्ड ऑल इंडिया युनियनचे...
दोन दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा मृतदेह विहिरीत सापडला
रत्नागिरी:- तालुक्यातील शिरगाव गायवाडी येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. शेतातील विहिरीत तरंगताना हा मृतदेह आढळून आला असून...
भाजपाच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन
मुंबई:- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर...
कोरोनाकाळात मग्रारोहयो मार्फत दोन लाख मनुष्यदिन निर्मिती
रत्नागिरी:- कोरोनामुळे रोजगार गमवणार्या अनेकांना गावातल्या गावात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत (मग्रारोहयो) हाताला काम मिळाले. कोरोना कालावधीत जिल्ह्यात 1 लाख 90 हजार 832 मनुष्यदिन निर्मिती...
रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजाती
प्रा. स्वप्नजा मोहीतेंच्या अभ्यास; पर्यटनवाढीच्या संधी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील अलावा, मिर्या, आरे-वारे, उंडी आणि वायंगणीसह आजुबाजूच्या किनार्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजातींसह रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या 18...












