योजनांच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांचाच खो; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
रत्नागिरी:- अधिकारी अनुपस्थिती राहील्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करता येत नाही. ते प्रश्न प्रलंबित राहतात. त्या अधिकार्यांविरोधात जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सदस्यांनी...
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी:- बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण अधिकाराच्या (आरटीई) नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यात तांत्रिक अडचणी येत...
शिवसेनेकडून शहरातील 1 हजार 799 युवकांना लसीचा पहिला डोस
रत्नागिरी:- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत आणि युवा सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला रत्नागिरी शहरात मोठा प्रतिसाद लाभला. पाच विविध...
परटवणेत पोलिसांच्या धाडीत १० हजार रुपयांचा गांजा हस्तगत
रत्नागिरी:-शहरातील झाडगाव-परटवणे रोड दरम्यान शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला. हि कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी...
रत्नागिरी नगर परिषदेसह पाच ठिकाणी प्रशासक बसणार?
कोरोनाने निवडणूक लांबणीवर; मंडणगड नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्ती
रत्नागिरी:- नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही जाहीर न झाल्याने जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषद...
एक, दोन नव्हे तर वाघ, बिबट्यांची तब्बल १८ नखे घेऊन जात होते विक्रीला
गुहागरमध्ये तिघांना रंगेहात पकडले
गुहागर:- गुहागर तालुक्यातील मुंढर येथून दोघांकडून वाघ आणि बिबट्याची तब्बल १८ नखे स्थानिक अन्वेषण विभागाने जप्त केली असून दोघांना अटक केली...
जिल्ह्यात 24 तासात साडेपाच हजार निगेटिव्ह अहवाल
जिल्ह्यात 429 नवे बाधित रुग्ण; एकूण 8 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:-बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 429 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकूण 8 मृत्यू झाल्याची...
जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी पाठ्यपुस्तकांच्या प्रतिक्षेत
रत्नागिरी:-शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला 15 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. मात्र आज आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील 1 लाख 26 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप जिल्ह्यात...
निवेंडी येथे किरकोळ कारणातून वडिलांना मारहाण; मुलाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:-किरकोळ कारणातून वडिलांना मारहाण केल्याप्रकारणी मुलाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वा. सुमारास निवेंडी शीतपवाडी येथे...
बोलेरो- दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी
लांजा:- दुचाकी व बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन बापेरे येथील दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजता लांजा तालुक्यातील...












