निविदा भरण्याकडे ठेकेदारांची पाठ; रनप इमारत उभारणीस होणार विलंब
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी येणारी खर्चाचा पूर्ण निधी अद्याप पर्यंत नगर परिषदेकडे प्राप्त नाही. त्यामुळे या कामाची निविदा भरण्यासाठी कोणताही...
एक उलटी मिळवून देते कोट्यावधींची कमाई
'व्हेल' माशाच्या हालचालींकडे असते मच्छीमारांचे लक्ष
रत्नागिरी:- व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर...
जिल्हा परिषदेला टप्प्याटप्प्याने 70 कोटींचा निधी मिळणार
अध्यक्ष विक्रांत जाधव; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बैठकीचे फलित
रत्नागिरी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेला टप्प्या-टप्प्याने 70 कोटीचा निधी...
नारदखेरकी येथे गावठी दारू हातभट्टीवर ‘उत्पादन शुल्क’ची कारवाई; 64 हजारांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण:- तालुक्यातील नारदखेरकी आंबवकरवाडी येथे गावठी दारू हातभट्टीवर रत्नागिरी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या 28 हजार रुपयांच्या रसायनासह एकूण 64 हजार...
सोशल मीडियाद्वारे ३ वर्षांत ५६ जणांना गंडा
१८ बनावट अकाऊंटवर कारवाई
रत्नागिरी:-मागील तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाउंट काढुन २३ जणांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी...
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली
रत्नागिरी:- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली...
देवरुखमध्ये पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा; पाच लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- देवरूख कांजिवरा येथे अज्ञात चोरट्यांनी पिस्तुल व चाकुचा धाक दाखवत सोन्याचे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३८ हजार १०० रूपयांचा...
जिल्ह्यात कोरोनाने 23 मृत्यूची नोंद; 401 नवे पॉझिटिव्ह तर 1 हजार 35 जण कोरोनामुक्त
रत्नागिरी:- शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल 23 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात यापूर्वीचे 21 तर 24 तासातील 2 अशा मृत रुग्णांची नोंद...
पोषण आहाराचे दिडशे रुपये मिळवण्यासाठी पालकांना हजाराचा भुर्दंड
रत्नागिरी:-महामारीच्या संकटांमध्ये शाळा भरली नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचे धडे सुरू आहेत. या कालावधीमध्ये शालेय पोषण आहार मुलांना थेट देता आला नाही. मात्र उन्हाळी सुट्टीतील शालेय...
पणदेरी धरणात यावर्षी पाणीसाठा न करण्याचा निर्णय
धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा; डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
मंडणगड:- गळती लागल्याने धोकादायक बनलेल्या पणदेरी धरणाची पाणी पातळी कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कालव्यातील विसर्ग सुरूच...












