कोरोना काळात थांबलेल्या कामांना फास्ट ट्रॅकवर आणणार 

विक्रांत जाधव; ‘झिरो पेंडन्सी’चा उपक्रम तालुक्यात राबवणार  रत्नागिरी:- ‘झिरो पेंडन्सी’चा उपक्रम तालुक्यात गांभिर्याने राबवण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांनी कामे प्रलंबित ठेवल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा विचार केला...

अंजनवेल येथे तरुणाचा बुडून मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केतन रविवारी दुपारी अंजनवेल परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. अंजनवेल गावात कातळवाडी...

रस्ता दुरावस्था प्रकरणी ॲड. महेंद्र मांडवकर यांची रत्नागिरी नगरपरिषदेला नोटीस

रत्नागिरी:- साहेब.. जनता कर भरतेय... मग जनतेला सुखसोयी मिळायला नकोत का..?, शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खोदलेली गटारे यावरुन रत्नागिरी नगरपरिषदेच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न...

जिल्ह्याला 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याकडून आलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 12 जुलै 2021 ते 16 जुलै 2021...

जिल्ह्यात 24 तासात 298 पॉझिटिव्ह रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 298 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 66 हजार 808 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत पाच जणांचा...

लोटे माळवाडी येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; संशयिताला अटक

खेड:- तालुक्यातील लोटे माळवाडी येथून खेड पोलिसांनी गोवा बनावटीचा सुमारे २६ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून...

गडनदीला पूर; माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी

संगमेश्वरः- मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरमधील गड नदीला आणि राजापूरमधील कोदवली नदीला पूर आला आहे....

मुसळधार पावसाने राजापूर शहरात पूरस्थिती; कोंढेतड पुलाजवळून एकजण वाहून गेला

रत्नागिरी:- मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका राजापूर तालुक्याला बसला आहे. रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य...

मुलाखतीविना पदभरतीच्या यादीतील शिक्षकांचे काय?

यादीतील उमेदवारांवर अन्याय; मुलाखतीद्वारे होणार भरती रत्नागिरी:- खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीद्वारे शिक्षकांची भरती करण्यास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे...

कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण काही तासात फुल्ल

रत्नागिरी:- कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली आहे. कोकणात जाणार्‍या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी तर एका दिवसात...