जिल्ह्यात आत्मसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांवर
एकूण परवानेधारक संख्या ५ हजार २४३
रत्नागिरी:- आत्मसंरक्षणासाठी परवानाधारक शस्त्र बाळगणे आता प्रतिष्ठेचे बनले आहे. जिल्हा शांतताप्रिय असला तरी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचे प्रमाण २५ टक्के आहे....
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश
रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव राहणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कायम आहे. नागरिक स्वतःहून पुढे आले नाहीत तर दुसरी लाट नियंत्रणात...
जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
रत्नागिरी:- आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली कमिटी...
जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जाहीर
रत्नागिरी:- जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर केला आहे. सलग तिसर्या दिवशीही पावसाने जिल्ह्याला झोडपले. भारजा, जगबुडी, वाशिष्ठी,...
डॉ. बी. एन. पाटील रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले...
भरधाव दुचाकी चालवत कारला धडक; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बेदकारपणे दुचाकी चालवुन समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याप्रकरणी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार 11 जुलै रोजी सकाळी हा अपघात घडला होता....
जिल्ह्यात 24 तासात 293 पॉझिटिव्ह रुग्ण तर बाराजणांचा मृत्यू
रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 293 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत बारा जणांचा मृत्यू झाला आहे.
नव्याने 293 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 67...
कोरोनामुळे थांबलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला पुन्हा चालना
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी नवीन पोर्टल तयार करण्याचे काम राज्यस्तरावर हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये सुगम, दुर्गम शाळांची माहिती भरावयाची आहे....
चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करा; उच्च न्यायालयाच्या सूचना
रत्नागिरी:-मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करा अशा सुचना उच्च न्यायालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे काही टप्प्यात थांबलेल्या चौपदरीकरणाच्या कामांना...
देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे बस- तवेराचा समोरासमोर अपघात
संगमेश्वर:- देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे खाकेवाडी बस थांब्यासमोर तवेरा कार व खाजगी आराम बस यांचा आज सकाळी 6.30 वाजता अपघात झाला. या अपघातात तवेरा चालक...












