जिल्ह्यात 24 तासात 247 पॉझिटिव्ह रुग्ण; 9 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 247 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे 6 आणि 24 तासातील 3 अशा नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ...

दोन महिने वेतन न मिळालेल्या कोविड सेंटरमधील ६२ नर्सनी काम थांबविले

रत्नागिरी:-कोरोनाचा जिल्ह्यात कहर सुरू असताना आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी येथील दी एस फाउंडेशन, परकार हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेजच्या ६२ मुलींना सेवेत सामावून घेतले होते;...

घातक न्युमोनियापासून बालकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण; 1100 मात्रा प्राप्त 

रत्नागिरी:- न्यूमोकोकस या जीवाणूमुळे होणार्‍या न्युमोनिया आणि मेनिजायटिसपासून बालकाचे रक्षण करण्यासाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सियन लस जिल्ह्यातील बालकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी 1100 मात्रा जिल्ह्याला...

कोकण विभागीय मंडळाचा दहावी निकाल १०० टक्के

पुणे:- यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात...

जिल्ह्यात चारच ठिकाणी वाजली शाळेची पहिली घंटा

223 विद्यार्थ्यांची उपस्थिती रत्नागिरी:-शासनाने कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन तालुक्यातील चार शाळांमध्ये 223 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली....

मामाच्या खून प्रकरणात भाच्याला जन्मठेप 

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील मामाचा भाच्याने केलेल्या खून प्रकरणात भाचा विनोद बाबा सकपाळ (३४, रा. कळकवणे ) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची...

रत्नागिरीतील आणखी एका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; आयटीआय नाचणे येथून दोघे ताब्यात 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या आणखी एका वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला.  शहरातील नाचणे आय. टी. आय. रोडवरील एका इमारतीत धाड टाकून पोलिसांनी पीडित मुलीसह...

जिल्ह्यात 24 तासात 353 पॉझिटिव्ह रुग्ण; 6 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 353 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे 4 आणि आताचे 2 अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  नव्याने 353 पॉझिटिव्ह रुग्ण...

बंदी आदेश मोडणाऱ्या ४ नौकांवर कारवाई

एन. व्ही. भादुले; पावसाचा जोर असल्याने उल्लंघनाचे प्रमाण नगण्य रत्नागिरी:- बंदी कालावधीतील बेकायदेशीर मासेमारीला चांगलाच चाप बसला आहे. तरी मुसळधार पावसामध्ये धाडसी मात्र बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या...

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई:- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व...