प्राथमिक शिक्षक समितीचे 26 जुलैला आंदोलन

समस्यांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; सीईओंना निवेदन रत्नागिरी:-प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने पत्रव्यवहार केला होता. मात्र दोन वर्षात...

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोरोना चाचण्या वाढवणार; कुचराई करणाऱ्यांवर होणार कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रत्येकी दिडशे चाचण्या दररोज करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी दरदिवशी दोन पथके पाठविली जात...

शिळ धरणाच्या सांडव्यालगत भुस्खलन; डोंगर खचण्याची भीती

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांमुळे रत्नागिरी तालुक्यात भुस्खलनाचे प्रकार पुढे येत आहे. तालुक्यातील शिळ धरणाच्या सांडव्या जवळ सलग तिन भुस्खलन होत असून तेथील डोंगरचा काही...

रत्नागिरीत आषाढी एकादशी साधेपणाने साजरी

रत्नागिरी:- प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत आषाढी एकादशी अत्यन्त साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून एकादशी साजरी करण्यात आली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपु...

जिल्ह्यात मुसळधार; जनजीवन विस्कळीत 

राजापूर, रत्नागिरी, दापोलीत दरड कोसळण्याच्या घटना  रत्नागिरी:-आषाढी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर, रत्नागिरी, दापोलीत दरड कोसळण्यासह भूस्खलनाच्या...

जिल्ह्यात 24 तासात 223 पॉझिटिव्ह रुग्ण; 11 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 213 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा...

पाणी योजनेच्या ९ कोटींचा भार शासनावर: नगराध्यक्ष

रत्नागिरी पालिकेला दिलासा ;१४ कोटी इमारतीला मिळणारच रत्नागिरी:- सुधारित पाणी योजनेला सहा महिन्याच्या झालेल्या विलंबामुळे ठेकेदाराने मागितलेली ९ कोटीची भरपाई शासन देणार आहे. न्यायालयाने तसे स्पष्ट...

खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा; युवक राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन 

रत्नागिरी:- शहरातील खड्‌ड्यांवरून रत्नागिरी नगर परिषद सोशल मीडियावर ट्रोल होत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील शहरातील खड्‌ड्यांवरुन नगरपरिषदेला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे ‘खड्डे चुकवा,...

जिल्ह्यातील पाचपेक्षा कमी पटांच्या शाळांचे होणार समायोजन 

पाचपटाच्या 260 शाळा; प्राथमिक चर्चा पूर्ण  रत्नागिरी:- पाचपेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा नुकतीच झाली. जिल्ह्यात 260 शाळा...

रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

दापोली:- शस्त्रक्रिया करताना हलगर्जीमुळे लहान आतड्याला छिद्र पडून जंतुसंसर्ग झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली येथील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डॉ. प्रसाद...