टेंभ्ये, बौध्दवाडीत पऱ्यात बुडून महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दित मौजे टेंभ्ये, बौध्दवाडी येथील श्रीमती आशा पवार, वय 55 वर्षे या हातिस स्टॉप येथे पायी चालत जात असताना...
भाजून गंभीर जखमी ग्रामसेविका वासंती पाटील यांचा मृत्यू
चिपळूण:- भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेविका वासंती पाटील यांचा बुधवारी मुंबई येथे मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई ऐरोली...
रत्नागिरीतील काजळी नदीला पूर; चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली
रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेरा गावाला या वर्षीही पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला आहे. यामुळे काल रात्रीच्या सुमारास...
मुसळधार पावसाने दाणादाण; रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दणादण उडवली असून ठिकठिकांणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला आलेल्या पुराणे चांदेराई, टेबेपूल, सोमेश्वर, पोमेंडी गावे बाधित झाली...
वाशिष्टीच्या पुराचा कोकण रेल्वेला फटका; वाहतूक बंद
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानक दरम्यान वशिष्ठ नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील...
चिपळूण ब्रेकिंग➡️ चिपळूणसह खेर्डी जलमय; २००५ पेक्षाही भयंकर परिस्थिती
पेढेत दरड कोसळली, अनेक कुटुंबे पुरात अडकली
चिपळूण:- चिपळुणात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसामुळे विशिष्ठी, शिव नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्ठी नद्यांचे पाणी शहरात...
समुद्राला उधाण; पंधरामाड- कांबळेवाडीत किनाऱ्याची मोठी धूप
रत्नागिरी:- आठवडाभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यात पुरती दाणादाण उडवून दिली आहे. अशातच बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी समुद्र किनाऱ्याची पुरती वाताहत केली आहे....
जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले
जिल्ह्यात 24 तासात 156 पॉझिटिव्ह रुग्ण; 4 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. मागील 24 तासात 156 पॉझिटिव्ह रुग्ण...
जिल्ह्यात 4 लाख 75 हजार जणांचे लसीकरण
3 लाख 75 हजार जणांना पहिला तर 99 हजार 979 जणांना दुसरा डोस
रत्नागिरी:-कोरोना बाधितांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून वेगाने पावले उचलली जात असताना कोरोना लसीकरणासाठीही नियोजनबध्द...
प्राथमिक शिक्षक समितीचे 26 जुलैला आंदोलन
समस्यांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; सीईओंना निवेदन
रत्नागिरी:-प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने पत्रव्यवहार केला होता. मात्र दोन वर्षात...












