जिल्ह्यात कोरोनाने 13 जणांचा मृत्यू; 282 नवे पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संख्या कमी होत असतानाच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवीची पूर्व उच्च पाथमिक शिष्यवृत्ती आणि आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षां येत्या 8 ऑगस्ट रोजी...

१८५ अल्पवयीन मुलींनी स्वीकारला होता पळून जाण्याचा मार्ग

पोलिसांच्या मदतीने १८४ मुली पुन्हा स्वगृही  रत्नागिरी:- गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुलींनी घरून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला होता. या मुलींचा शोध घेण्यात जिल्हा...

जिल्ह्याच्या समुद्रकिनारी उभी राहणार 78.25 किमीची भिंत 

पाच जिल्ह्यांसाठी निर्णय; जिल्ह्यासाठी 694 कोटी खर्च होणार  रत्नागिरी:-ज्या गावांना समुद्राचा धोका आहे. पावसाळ्यात अथवा भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये येऊ नये. यासाठी...

सुमो गाडी बाजूला न घेतल्याच्या रागातून चौघांना मारहाण

साखरपा:- सुमो गाडी बाजूला न घेतल्याच्या रागातून चौघांना काठीने मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक सुर्वे (रा. तिवरे मेढे...

महापुरात उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येकाला जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाच टक्के दराने कर्ज 

रत्नागिरी:-महापुरात उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना संकटातून उभे करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांसह मोठ्या व्यापाऱ्यांना ५ टक्के दराने कर्ज तत्काळ देण्याचा निर्णय...

महापुराने जिल्ह्यात 20 हजार मालमत्तांचे नुकसान; 35 जणांचा बळी

रत्नागिरी:- अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेडला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या २० हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात...

जिल्ह्यात कोरोनाने 16 जणांचा मृत्यू; 290 नवे पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढतीच आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 16 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 16 पैकी 13 मृत्यू पूर्वीचे...

पश्चिम किनार्‍यासाठी रत्नागिरीत डॉपलर वेदर रडार उभारा

 माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी  रत्नागिरी:- जिल्ह्यात आणि विशेष करून चिपळूण, संगमेश्वर या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली. संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रातदेखील...

…तर त्या विमा कंपन्यांवर जिल्हाभरात बहिष्कार

व्यापारी संघाचा निर्णय; भरपाई देण्याची मागणी  रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यात पुरात व्यापाऱ्यांचे अतोनात हाल झाले. पुराच्या पाण्यात संपूर्ण माल खराब झाल्याने व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. पुरापासून...