अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तरुणाला 10 वर्षांची कैद
रत्नागिरी:- तीन वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी...
कोरे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा 10 वर्षांनी वाढवा
रत्नागिरी:- एमपीएससी आणि तत्सम परिक्षांसाठी शासन वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेत आहे. त्या धर्तीवर कोकण रेल्वेनेही प्रकल्पग्रस्तांसाठी 10 वर्षांनी वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त...
पोलिसाची दुचाकी चोरणाऱ्याला बेडया
रत्नागिरी:- अमरावती येथून तडीपार केलेल्या तरुणाने रत्नागिरीत एका पोलिसाची दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरट्याला अवघ्या काहितासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.याबाबत मिळालेल्या...
जिल्ह्यात 24 तासात 200 नवे कोरोना बाधित; 4 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मागील 24 तासात 200 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 4 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 200 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...
नुकसानग्रस्त कुटुंबाला पाच हजारांचे सानुग्रह अनुदान
रत्नागिरी:- अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण, खेडला बसला होता. बाधित कुटूंबातील ज्यांची भांडी, कुंडी व कपडयांचे नुकसान झाले, त्यांना कुटुंबामागे 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरीत...
कोरोनाने जिल्हा नियोजनचे बिघडले गणित; अडीचशे पैकी केवळ 78 कोटींचा निधी
रत्नागिरी:- कोरोना महामारीने जिल्ह्याच्या विकासाचे पूरते गणितच बिघडले आहे. दुसऱ्या वर्षी जिल्हा नियोजनला २५० कोटींपैकी फक्त ७८ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. तोही फक्त...
राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!
मुंबई:- कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही...
बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63...
लोकअदालतमध्ये 748 प्रकरणांत निवाडा होत वाद संपुष्टात
रत्नागिरी:- लोकअदालतमध्ये जिल्हाभरातून आलेल्या ३ हजार ८०२ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि ५ हजार ४०६ वादपूर्व प्रकरणे दाखल झाली. लोकअदालतमध्ये ७४८ प्रकरणांमध्ये निवाडा होत वाद...
खेडशीत जामीनदाराकडून कर्जदाराला मारहाण, वृद्ध महिलेसह तिघे जखमी
रत्नागिरी:- "सध्या कोरोना असल्याने कर्ज फेडण्याचे राहून गेलेले आहे, ते आम्ही लवकरात लवकर फेडतो" असे सांगितल्याचा राग आल्याने जामीनदारानेच कर्जदाराला शिवीगाळ करीत काठीने मारहाण...












