परस्पर झालेल्या झुंजीत दोन गवारेड्यांचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील घटना
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळच असणाऱ्या किरबेट गावात जवळच असणाऱ्या जंगलामध्ये मंगळवारी दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले आहेत. या दाेघांची एकमेकांशी...
जिल्ह्यात 24 तासात 166 नवे कोरोना बाधित; 5 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मागील 24 तासात 166 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 166 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची...
क्रांतिदिनी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीचे धरणे
शंभर टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याची मागणी
रत्नागिरी:- राज्यातील सर्व अंशतःअनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र शाळांना 100% प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज ९...
अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द
मुंबई:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान...
नवीन निकषांच्या शासन निर्णयाची अद्यापही प्रतिक्षाच
जलप्रलयातील भरपाई; जुन्या निकषाप्रमाणे 14 कोटी लागणार
रत्नागिरी- जलप्रलयासह दरडी कोसळून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मदतीसाठीचे निकष...
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या यशात जेएसडब्ल्यू ग्रुपचा मोठा हात
रत्नागिरी:- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या विजयात जेएसडब्ल्यू ग्रुपचा मोठा हात आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपने त्याच्या दुखापतीपासून बरे होण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च...
शाळा सुरू करण्याला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद; केवळ 15 शाळाच सुरू
रत्नागिरी:- जिह्यातील 465 माध्यमिक शाळांपैकी आतापर्यंत 15 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासाचे काम सुरू झाले आहे. या शाळांमध्ये 1239 विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात दाखल होऊन मार्गदर्शन...
व्यवसायाच्या आमिषाने 6 लाखाला गंडा; दोघांची फसवणूक
दापोली:- माय अर्निंग ॲपद्वारे वीज बिल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे आमिष दाखवून दापोली तालुक्यातील लाडघरमधील दोन जणांची ६ लाखांची फसवणूक केल्याची...
पंतप्रधान मोदींचा रत्नागिरीतील आंबा व्यवसायिकासोबत तब्बल सहा मिनिटं संवाद
रत्नागिरी:- पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याला आज प्रारंभ झाला. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील शेतकर्यांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. त्यात...
जिल्ह्यात 24 तासात 115 नवे कोरोना बाधित; 3 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मागील 24 तासात 115 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तीन रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 115 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...












