कोकणसाठी नागरी संरक्षण दलाचे कार्यालय कार्यरत करा
दोन आठवड्यात निर्णय घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्दश
रत्नागिरी:- नैसर्गिक आपत्तीमुळे धोकादायक म्हणून जाहिर करण्यात आलेल्या कोकणातील सिंधुदूर्ग ,रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नागरी संरक्षण...
रिक्षा चालकांना अद्यापही सरकारी मदतीची प्रतिक्षाच
रत्नागिरी:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकराने लॉकडाऊन सुरु केले होते. आता त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी लॉकडाऊनच्या कालावधित हातावर पोट असलेल्या व्यक्तींचे...
कचरा वीस टन, घनकचरा प्रकल्प दहा टनाचा; कमी क्षमतेच्या घनकचरा प्रकल्पाने चिंता वाढली
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला केंद्र शासनाच्या एकसारख्या आराखड्याचा अडसर निर्माण झाला आहे. घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यानुसार रत्नागिरी...
हिवताप कार्यालयातील भरतीत डावललेल्या 10 उमेदवारांचा कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशारा
रत्नागिरी:- सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयात कायम स्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पण त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सन 1999 सालापासून आजपर्यंत हंगामी क्षेत्र...
जिल्ह्यात 24 तासात 189 नवे कोरोना बाधित; 12 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:-मागील 24 तासात 189 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 12 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 189 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या...
‘पुस्तकांचे गाव’ लवकरच प्रत्यक्षात अवतरणार
कवी केशवसुतांचे मालगुंड गाव ; भाषा विकास विभागाकडून पाहणी
रत्नागिरी:- ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासीयांचे सहा वर्षांपूर्वीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार...
जिल्ह्यात ‘ई-पीक’ मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून होणार पीक पाहणी
15 ऑगस्टपासून शुभारंभ
रत्नागिरी:- पीक पाहणीसाठी ‘ई-पीक’ या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याद्वारे शेतकरी त्यांच्या पिकांची...
जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी संशयिताचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस परिसरातील रहिवासी प्राची प्रमोद शिंदे(सी ब्रीझ अपार्टमेंट) हिने जाधव कुटुंबियांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद...
मागील दहा आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट
दुसरी लाट ओसरतेय; पॉझिटीव्हीटी रेट 3.41 टक्केपर्यंत
रत्नागिरी:- मागील दहा आठवड्यातील बाधितांची आकडेवारीवरुन कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात पावणेपाच हजार बाधित सापडले होते....
कोट्यावधींचा खर्च करूनही पाटबंधारेच्या सहा प्रकल्पांना गळती
मंडणगड:- तालुक्यात शासनाने कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या सहा मध्यम व लघु आकाराच्या जलप्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना गळती लागली आहे. चाळीस वर्षांचा कालावधी लोटला असून गळती, कालव्यांच्या...












