फैजलच्या परदेशातील कनेक्शनकडे पोलिसांच्या नजरा
रत्नागिरी:- हायस्पिड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिमार्फत देशासह परदेशात संपर्कासाठी कॉलिंग सेंटर चालवणार्या टोळीच्या मास्टर माइर्ड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल शॉपी मालक अलंकार...
जिल्ह्यात 24 तासात 156 नवे कोरोना बाधित; 7 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मागील 24 तासात 156 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 7 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 156 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...
आंबा घाटात रस्त्यावर पुन्हा दगड, माती
रत्नागिरी:- आंबा घाटातील रस्त्यावर माती येण्याचे प्रकार अधूनमधून होत आहेत. शनिवारी (ता. 14) दुपारी अचानक दगड, माती खाली आल्यानंतर काम करण्यासाठी रत्नागिरी-कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दोन...
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु
रत्नागिरी:- अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० जागा उपलब्ध आहेत. कोरोनामुळे यंदा दहावीच्या परिक्षा न घेता...
कोव्हीड निर्बंध काही प्रमाणात शिथील; ‘ब्रेक द चेन’ सुधारीत सूचना जारी
रत्नागिरी:- कोविडच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करणारे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी जारी केले आहेत. आजपासून जिल्ह्यातील निर्बंधामध्ये काही...
बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग; संशयितांना ३ दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरी:- बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश झाल्यानंतर या सेंटरमधुन कुठल्या देशात कॉल झाले याची माहिती पोलिसांनी मागवली आहे. या प्रकरणात मास्टर माईंड असलेल्या फैजल...
स्वातंत्र्याचा साक्षीदार आजही त्याच डौलाने उभा
रत्नागिरी:-स्वातंत्र्यदिनी जे कल्पवृक्षाचे झाड हातीस ग्रामस्थांनी लावले ते आजही डौलाने उभे आहे. हे झाड लावण्यासाठी पुढाकार घेणारे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पाहायला हयात नाहीत. परंतु...
जिल्ह्यात 24 तासात 157 नवे कोरोना बाधित; 9 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मागील 24 तासात 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 9 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...
विमानतळाच्या भूसंपादनासाठी केंद्राच्या सुधारित दरानुसार मोबदला मिळावा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी वाढीव भूसंपादन केले जात आहे. त्यासाठी गुंठ्याचा दर पावणेसहा हजारापर्यंत दिला जाणार आहे. केंद्राच्या प्रकल्पांना सुधारीत दराप्रमाणे मोबदला दिला जात...
सहकारी संस्थेत 15 लाखांचा अपहार; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- सहकारी संस्थेत सुमारे 15 लाख 23 हजार 717 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा...












