मृत महिलेचे दागिने चोरणारी निघाली महिला कर्मचारीच; सेवेतून तत्काळ कमी

रत्नागिरी:- प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयात मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने एका महिला कर्मचार्‍याने चोरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली...

जिल्ह्यात नव्याने 147 पॉझिटिव्ह रुग्ण तर 7 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 147 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 147 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या...

मराठी रंगभूमीवरील सुवर्णकाळाला उजाळा मिळणार; “प्र.ल.” माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 

ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकरांच्या स्मृतिदिनी १८ ऑगस्टला प्रसारण रत्नागिरी:- अग्निपंख, दीपस्तंभ ,रातराणी, गंध निशिगंधाचा, डॅडी आय लव तू सारखी दर्जेदार नाटकं... जंगल्याच्या भाषेची निर्मिती करणारे...

गणपतीपुळेत समुद्र किनारी फिरण्यास पर्यटकांना मज्जाव 

खवळलेला समुद्र आणि जीवरक्षक नसल्याचे कारण देत अटकाव  रत्नागिरी:- कोरोनातील निर्बंधात शिथिलता मिळाल्यानंतर सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून गणतपतीपुळे किनारी आलेल्या पर्यटकांची...

निर्बंधांत शिथिलता; बाजारपेठेत रेलचेल वाढली

रत्नागिरी:-जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्याने उपहार गृह, दुकाने, शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी ग्राहकांची बाजारपेठेत रेलचेल होती; मात्र एसटी...

पारंपरिक मच्छिमार कोण? याची निश्‍चिती करा

जिल्हा पर्ससीन नेट मच्छिमार असोसिएशनची मागणी रत्नागिरी:- पारंपरिकमध्ये कोणत्या मच्छिमार नौका येतात याचे धोरण शासनाकडून निश्‍चित झालेली नाही. आधुनिक पद्धतीने होणारी ट्रॉलिंग मासेमारी, सहा सिलिंडरच्या...

रत्नागिरीत उघड झालेल्या कॉलिंग सेंटरची देशाच्या संरक्षण विभागाकडून दखल; पाकिस्तान कनेक्शनबाबत कसून तपास

रत्नागिरी:- येथे कारवाई केलेल्या आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कॉलिंग सेंटरची गंभीर दखल देशाच्या संरक्षण विभागांनी घेतली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील प्रकरण असल्याने सखोल आणि...

जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये १ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. रत्नागिरी ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक...

जिल्ह्यात नव्याने 120 पॉझिटिव्ह रुग्ण तर 6 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 120 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 120 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...

झाली भैरी-शिवाची भेट हो… अनेकांनी पाहिला भेटीचा सोहळा

रत्नागिरी:- एक वर्षाचा हा काळ पहा त्यांचा बंधूभाव.. भेट झाली पहा हो भैरी-शिवाची... राजिवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्री देव भैरवाच्या पालखी भेटीचा...