साठरे बांबर ठोंबरेवाडी येथे डोंगराला भेगा, तीन वाड्यांतील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सुचना
रत्नागिरी:- तालुक्यातील साठरे बांबर ठोंबरेवाडी गावातील तीन वाड्यांतील घरानजीक असणा-या डोंगराला गेले काही दिवस या भागात सातत्याने जोराने पाऊस होत असल्याने भेगा गेलेल्या असून जमिन...
जिल्ह्यातील 81 गावांमधील अनेक वाड्यांच्या शंभर टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव
खासदार विनायक राऊत यांची माहिती
रत्नागिरी:- जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे भुस्खलनाचे प्रकार वाढले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात ८१ गावांमधील अनेक...
बारा वर्षांवरील मुलांना मिळणार लस
दिल्ली:- भारतातील कोरोना महामारीविरोधातील युद्धात आणखी एक शस्त्र सापडले आहे. झायडस कॅडिलाची लस शुक्रवारी भारतीय औषध नियंत्रक जनरलने आपत्कालीन वापरासाठी दिली आहे. झायडस कॅडिलाच्या तीन...
जिल्ह्यात नव्याने 116 पॉझिटिव्ह रुग्ण तर 5 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मागील 24 तासात 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या...
दुपदरीकरणाच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक
30 ऑगस्टपर्यंत काम राहणार सुरू
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते वीर येथील दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आले असून काही स्थानकांवरील रुळ जोडण्यांच्या कामांसाठी २१ ते ३०...
जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामसभा रद्दच
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाचक नियम आणि अटी आणि आयत्यावेळी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आदेश यामुळे द्विधा मनस्थितीत सापडलेल्या अनेक ग्रामसेवकांनी 15 ऑगस्टच्या ग्रामसभाच घेतल्या नाहीत.
ग्रामपंचायतींनी...
रत्नागिरी पोलिसांनी पनवेल येथे टाकलेल्या धाडीत आणखी दोन सर्व्हर हाती
रत्नागिरी:-आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. रत्नागिरीचे कनेक्शन पनवेल पर्यंत पोचल्याचा संशय आल्याने रत्नागिरी पोलिसांनी पनवेल येथे धाड टाकली. रत्नागिरी पोलिसांनी...
रत्नागिरीतील अट्टल गुन्हेगार एम. पी. डी. ए. ॲक्ट अंतर्गत स्थानबद्ध
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलली असून एम. पी. डी. ए. ॲक्ट अंतर्गत सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी बजावले...
न्याय न मिळाल्याने वरवडेतील शांताराम पोवार यांची पोलीस अधिक्षकांकडे धाव
रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे-खारवीवाडी येथील ग्रामस्थांनी वाळीत टाकल्या प्रकरणी केशव शांतराम पोवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. यापुर्वी जयगड पोलिस ठाण्यात दिलेल्या...
शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
रत्नागिरी:- शिवसेना पक्षामार्फत 18 ते 29 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील हातखंबा येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उच्च व तंत्र...












