जिल्ह्यात नव्याने 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 3 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 71 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 104 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 214 इतकी झाली...
आंबा बागायतदारांची मुख्यमंत्र्यासोबत ऑगस्ट अखेरीस बैठक
रत्नागिरी:-पाच वर्षांपुर्वीचा आंबा बागायतदारांचा प्रलंबित कर्ज पुनर्गठनाच्या प्रश्नासह पिक विमा योजनेचे निकष, निर्यातीला चालना देण्यासाठी वातानुकूलीत व्हॅन या मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे...
तात्पुरत्या दुरुस्तीसाठी जि. प. ला 22 कोटी 22 लाख
रत्नागिरी:- जुलै महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून जिल्हा परिषदेचे 181 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंतिम अहवाल तयार झाला...
जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात 799 मेट्रीक टनाची घट
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत 799 मेट्रीक टन इतकी घट झाली आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षात मासळीचे उत्पादन 65 हजार 374 मेट्रिक टन मिळाले आहे....
मृत महिलेच्या बांगड्या लांबविणाऱ्या ‘त्या’ महिलेवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या वृद्धेच्या हातांमधील सोन्याच्या ८८ हजार रुपये किमतीच्या बांगड्या लांबविणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी...
सात वर्षांत केंद्र सरकारकडून जनतेची निव्वळ फसवणूक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे यांचा आरोप
रत्नागिरी:- गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. अगोदर नोटाबंदी नंतर जीएसटी यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत....
रत्नागिरीत 11 रस्त्यांच्या खड्डेभरणीला अखेर मुहूर्त
निविदा न भरल्याने पालिकाच करणार काम
रत्नागिरी:-शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याचे काम मंगळवार पासून सुरू होणार आहे. प्रमुख ११ रस्त्यांवर हे पॅचिंगचे काम होणार...
जिल्हा नियोजनच्या 2021-22 साठी 250 कोटीच्या निधीला मंजूरी
पालकमंत्री परब; तीस टक्के निधी कोविडसाठी राखीव
रत्नागिरी:- जिल्हा नियोजनच्या सन 2021-22 साठी 250 कोटीच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून, मागील आर्थिक वर्षातील 57 कोटी 86...
चुकीचे वक्तव्य, त्याचा जाहिर निषेध- ना. सामंत
रत्नागिरी:- नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. जी काही पोलिस खात्याने कारवाई केली ती कायदेशीर झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र...
जिल्ह्यात नव्याने 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 5 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 104 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 104 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 143 इतकी झाली...












