डिझेलच्या उधारीच्या पैशाची विचारणा केल्याच्या रागातून माजी नगरसेवकासह मुलीला मारहाण 

रत्नागिरी:- डिझेलच्या 33 हजार रूपयांच्या उधारीची विचारणा केल्याने माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान आणि त्यांच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. दगड मारल्याने त्यांच्या डोक्याला...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजपची जय्यत तयारी

रत्नागिरी:- जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सकाळी रत्नागिरीत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे....

जिल्ह्यासाठी ६ लाख ३० हजार ८३३ मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध 

रत्नागिरी:- महापूरामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुस्तके आणण्याची कार्यवाही सुरु झाली आणि जिल्ह्यासाठी शासनाकडून...

कुटुंबाच्या जीवाला धोका; वरवडेतील केशव पोवार यांची कोकण आयुक्तांकडे धाव

रत्नागिरी:- कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार करूनही जयगड पोलीस स्थानकात दखल घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागितला होता. आता वरवडे...

जिल्ह्यात नव्याने 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 4 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 96 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 96 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 310  इतकी झाली...

कोकण रेल्वेची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल

खासगीकरणातून निधी उभारण्याचा प्रस्ताव  रत्नागिरी:- नॅशनल मनीटायझेशन पाइपलाइन योजनेंतर्गत रेल्वे मार्गासह स्थानके आणि पॅसेंजर गाड्या भाड्याने देऊन त्यामधून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कोकण रेल्वेच्या...

जन आशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडल्याप्रकरणी आ. राजन साळवींसह सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडल्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर...

रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व वॉर्डमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांची माहिती  रत्नागिरी:- राज्यातील मुदत संपलेल्या पालिकांमध्ये रत्नागिरी नगर पालिकेचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. सर्व वॉर्डमध्ये उमेदवार...

जन आशिर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून पुन्हा सुरू: प्रमोद जठार

रत्नागिरी:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल...

प्रमोद जठार यांच्या विरोधात आ. राजन साळवी यांची पोलिसात तक्रार

रत्नागिरी:- माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विरोधात आमदार राजन साळवी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना ना....