मुंबईतील पिच क्युरेटर मंगेश अदात्रो, नदीम मेमन यांच्याकडून स्टेडियमची पाहणी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कात टाकण्यासाठी सज्ज झाले आहे. या क्रिकेट मैदानाची पाहणी करण्यासाठी नुकतेच मुंबई तेथून तज्ज्ञांच्या पथकाने हजेरी लावत पाहणी...
कंत्राटी आरोग्य सेविकांवर सेवा समाप्तीचे संकट
31 ऑगस्टची डेडलाईन; जिल्ह्यातील 61 आरोग्य सेविका नोकरी गमावणार
रत्नागिरी:- राज्यातील 597 कंत्राटी आरोग्य सेविकांची (एएनएम) सेवा तडकाफडकी खंडित होत आहे. कोरोना काळात स्वतःचा जीव...
रत्नागिरीत व्हीआयपी दौऱ्यात प्रथमच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हालचालींवर नजर
भाजप जनआशीर्वाद यात्रा; रत्नागिरी पोलिसांची नियोजनबद्ध कामगिरी यशस्वी
रत्नागिरी:- जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा निर्विघन पार पडला असला तरी यामागे रत्नागिरी पोलिसांची नियोजनबद्ध कामगिरी महत्वाची ठरली आहे....
कशेडी घाटात डंपरला एसटीची धडक; २१ प्रवासी जखमी
खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात डंपरला एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात २१ प्रवाशी जखमी झाले. रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला....
जिल्ह्यात नव्याने 109 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 3 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 109 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 109 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 683 इतकी झाली...
जन आशिर्वाद यात्रेतील सोनसाखळी चोरी प्रकरणी संशयिताला पकडले
रत्नागिरी:- भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेत भाजप कार्यकर्त्यांच्या सोन्याच्या चैनी व पाकिटांवर डल्ला मारणाऱ्या संशयित चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जन आशिर्वाद यात्रेवर बारीक लक्ष...
चाकरमान्यांसाठी लसीचे दोन डोस नाहीतर आरटीपीसीआर सक्तीचीच
रत्नागिरी:- जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे कोरोना लसीचे दोन डोस झाले असल्या तरच त्यांना चाचणी करावी लागणार नाही. मात्र, एक डोस झालेल्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक...
बचाव कार्यासाठीचे अत्याधुनिक साहित्य ठेवण्यासाठी जागा द्या; रत्नदुर्ग माउंटेनिअर्सची रनपकडे मागणी
रत्नागिरी:- रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेकडे बचाव कार्यासाठीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे. ते ठेवण्यासाठी अपेक्षित जागा उपलब्ध नाही. ती जागा नगरपालिकेने दिली तर साहित्य एकत्रित ठेवणे शक्य...
जिल्ह्यात तब्बल 2 हजार 944 बांधकामे अनधिकृत; लवकरच हातोडा पडणार
रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात तब्बल 2944 बांधकामे सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली असून...
भाजप नेते प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन...












