रत्नागिरीचे सुपुत्र, निवृत्त न्यायाधीश भास्करराव शेट्ये यांचे दुःखद निधन
रत्नागिरी:- रत्नागिरीचे सुपुत्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचीव,महाराष्ट्र-गोवा बॅकींग लोकपाल, कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त निवृत्त न्यायाधीश भास्करराव शेट्ये यांचे...
जिल्ह्यात 115 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तब्बल 29 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 115 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 29 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 115 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 867 इतकी...
राष्ट्रवादीत फुट पाडणाऱ्यांचा बंदोबस्त करायलाच हवा: कुमार शेट्ये
जिल्हाध्यक्षांचे आदेश ; नीलेश भोसलेच शहराध्यक्ष, अभिजित गुरवांकडे पद नाही
रत्नागिरी:-राष्ट्रवादीत पोरखेळ सुरू आहे का, कोणीही उठतो आणि काही बोलतो. पक्षप्रवक्ते संजय तटकरे यांच्या उपस्थितीत...
मिर्या बंधाऱ्यासाठी १५४ कोटीची निविदा प्रसिद्ध
तीन मोठ्या कंपन्या स्पर्धेत; जिल्ह्यातील एका कंपनीचा समावेश
रत्नागिरी:- मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर होणाऱ्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १५४ कोटी ४१ लाखाची निविदा पत्तन विभागाकडून प्रसिद्ध केली...
गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी रनपचा विशेष प्लॅन
रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी नगर परिषदेने रस्ते, पाणी, स्वच्छता या बाबींकडे विशेष लक्ष केंद्रीत केलेले असल्याचे नगराध्यक्ष पदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत...
जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विनीत चौधरी यांच्याकडे पुन्हा शहर पोलीस निरीक्षक पदाची धुरा
रत्नागिरी:-जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. तसे आदेश नुकतेच जिल्हापोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी...
अन्वी कन्स्ट्रक्शनला भाववाढीपोटी 8 कोटी 95 लाख
शासनाकडून आलेला निधी देण्याबाबत एकमुखी निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीला स्थगिती कालावधीत झालेल्या भाववाढीपोटी 8 कोटी 95 लाख 28 हजार...
रत्नागिरीच्या मनोरुणालयात 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा अलर्ट
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होत असताना रत्नागिरी शहरातील मनोरुग्णालयात एकाच ठिकाणी 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या घटनेने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली...
कोरोना रुग्णसंख्येत घट मृत्यूसंख्या मात्र जैसे थे; नव्याने 12 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने घटत असताना मृत्यूसंख्या मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. नव्याने 69 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 12 मृत्यूची नोंद...
कातळशिल्प ठिकाणांची नोंद गाव भूमी अभिलेखात करा
जिल्हाधिकारी यांच्या सूचना
रत्नागिरी:- रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची...












