सीआरझेडच्या निकषामुळे प्राणी संग्रहालयाची आरे-वारेतील जागा रद्द 

रत्नागिरी:- पर्यटन वाढीच्या दृष्टीने तालुक्यातील आरे-वारे येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाला सीआरझेडचा खो मिळाला आहे. ही जागा सीआरझेड-१ मध्ये येत असल्याने येथे कच्चे किंवा पक्के बांधकाम...

कोरोना काळातील थकीत घरपट्टी वसुलीचे पालिकेसमोर आव्हान 

6 कोटींची थकबाकी; दरदिवशी पाचशेजणांना नोटिसा बजावणार  रत्नागिरी:- दीड वर्षांच्या कोरोना काळाने घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. १४ कोटी उद्दीष्ट असताना फक्त ८ कोटी वसूल...

आर्क्टिक महासागरात आढळणाऱ्या दुर्मिळ ‘वालरस’ प्राण्याच्या दातांची तस्करी करणारे रत्नागिरीत जेरबंद

रत्नागिरी:-आर्क्टिक महासागरात आढळणाऱ्या 'वालरस' या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभाने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून वालरसचे दात, वाहतूकीसाठी...

जिल्ह्यात प्रथमच शून्य मृत्यूची नोंद; 24 तासात 134 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- सातत्याने वाढणारी मृत्यूसंख्या चिंतेचा विषय ठरत असताना बुधवारी यातून दिलासा मिळाला. बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली. तर 24 तासात...

१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत बसस्थानकाचे काम सुरू न झाल्यास अकार्यक्षम कारभाराचे बोर्ड झळकवणार: ॲड....

रत्नागिरी:- रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी योग्य गतीने सुरू न झाल्यास या बस स्थानकाचे महाआघाडी शासनाचे अकार्यक्षम कारभाराचे बोधचिन्ह असे जाहीर नामकरण...

जिल्ह्यातील रस्ते अपघातात गतवर्षीच्या तुलनेत वाढ

सात महिन्यात 59 अपघातांमध्ये 61 जणांचा मृत्यू  रत्नागिरी:- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत मार्गांवर जानेवारी ते जुलै या सात  महिन्यात ५९ अपघातांमध्ये तब्बल ६१ जणांना आपला...

महावितरणच्या वीज मीटर तुटवड्याचा प्रश्न निकाली

रत्नागिरी:- गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा परिणामी नवीन वीजजोडण्यांची मंदावलेली गती यावर महावितरणने धडक निर्णय घेत यशस्वी मात केली आहे....

हंगामाच्या प्रारंभीच ‘पर्ससिननेट’ मच्छीमारांसमोर खवळलेल्या समुद्राचे आव्हान

आजपासून आरंभ; मत्स्य विभागाकडून पथकांची नियुक्ती रत्नागिरी:- शासनाच्या निर्देशाप्रमाणे पर्ससिननेट मासेमारीला आज 1 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे; मात्र पहिल्या दिवशी समुद्रावर स्वार होणार्‍या मच्छीमारांना खवळलेल्या समुद्राचा...

राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत कोकण विभागात रत्नागिरी जिल्हा परिषद प्रथम

रत्नागिरी:- महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि कामगिरीबाबत मुल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणार्‍या कोकण विभागातील संस्था व व्यक्तींना महाआवास अभियान-ग्रामीण पुरस्कार जाहीर...

पोलीस दलातील बॅण्डस्मनच्या तीन पदासाठी पाच हजार उमेदवार

रत्नागिरी:- पोलीस दलातील शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यात बॅण्डस्मनच्या अवघ्या तीन जागा आहेत. या तीन जागांसाठी तब्बल 5 हजार 5 उमेदवारी...