जिल्ह्यात 24 तासात 46 पॉझिटिव्ह रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:-रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 46 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24 तासात 71 रुग्ण...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क 

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये आणि सण, उत्सव शांततेत साजरा व्हावा, यासाठी जिल्हा...

जैवविविधतेने नटलेल्या खानुतील वनउद्यानाची पर्यटकांना भुरळ 

रत्नागिरी:- तालुक्यातील खानु येथील वन उद्यानाने पर्यटकांना अक्षरशः मोहिनी घातली आहे. विविध प्रकारची फुले, वनस्पती यासह अनेक उपक्रम या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पर्यावरणाशी...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी विशेष सप्ताह

रत्नागिरी:- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत जिल्हयात 7 सप्टेंबर पर्यंत ‘मातृ वंदना सप्ताह' राबविण्यात येत आहे. या सप्ताह मध्ये पात्र लाभार्थीना लाभ देणेसाठी विशेष...

कोरोना चाचणी प्रयोगशाळेवरून नवा वाद 

स्वॅब तपासणी बंद असल्याचा भाजपकडून आरोप  रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेवरून वाद निर्माण झाला आहे. स्वॅब तपासणी करणारे कर्मचारी नसल्याने प्रयोगशाळेचे काम बंद आहे....

बॅण्डस्मन पदासाठी अर्ज भरलेल्या पाच हजार पैकी साडेतीन हजार उमेदवारांची दांडी

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलातील ३ बॅण्डस्मन पदासाठी काल लेखी परीक्षा झाली. त्यासाठी ५ हजार ००५ उमेदवारी अर्ज आले होते. मात्र या परीक्षेला तब्बल ३ हजार...

एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; वेतनासाठी १७ कोटी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील साडेचार हजार एसटी कर्मचाऱ्यांना गणपत्तीबाप्पा पावला आहे. गेली २ महिने पगाराविनाअसणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १७ कोटी रुपये रत्नागिरी एसटी विभागाला प्राप्त होणार...

कोकणामध्ये नागरी संरक्षण दलाचे कार्यालय उभे करण्यासाठी दोन आठवड्याची डेडलाईन

हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्दश    रत्नागिरी:-नैसर्गिक आपत्तीमुळे धोकादायक म्हणून जाहिर करण्यात आलेल्या कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांसाठी  स्वतंत्र नागरी संरक्षण दलाचे कार्यालय स्थापन करण्यास...

जिल्ह्यात 24 तासात 106 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 रुग्णांचा मृत्यू 

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 106 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24...

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष पॅसेंजर रेल्वे धावणार 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत पूर्ण आरक्षित अशा पॅसेंजर सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रत्नागिरी-दिवा आरक्षीत पॅसेेंजरसह दिवा-सावंतवाडी, आणि रत्नागिरी - मंडगाव या गाड्यांचा...