वादळी पावसाने हंगामाच्या सुरुवातीलाच पर्ससिन मासेमारीला खो
हंगामाचे आठ दिवस वाया ; गेजर आणि पेडया माशावर समाधान
रत्नागिरी:- पाऊस आणि वादळी वाऱ्याने पर्ससीन मच्छीमारीला मुहूर्तच मिळालेला नाही. पर्ससीन मच्छीमारी सुरू होऊन ८...
एसटीच्या 469 गाड्यांना मिळणार कोरोना सुरक्षा कवच
रत्नागिरी:- एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४६९ गाड्यांना ‘अँटीमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी...
रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधील दुचाकी लांबवली
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमधील दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ५ सप्टेंबर...
गणेशोत्सवासाठी एक लाख चाकरमानी जिल्ह्यात दाखल
रत्नागिरी:- पावसाने विश्रांती घेतल्यामुळे थाटामाटात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात जिल्ह्यात सुमारे 114 सार्वजनिक तर 1 लाख 66 हजार 539 खासगी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात...
आरक्षण असेल तरच मिळणार कोकण रेल्वेत प्रवेश
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. उद्यापासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरु होईल; मात्र ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे, त्याच प्रवाशांनी रेल्वे स्थानकात...
जिल्ह्यात 24 तासात 69 पॉझिटिव्ह रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 69 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24...
जिल्ह्यात एका दिवसात 27 हजार 312 जणांचे लसीकरण
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी (ता. ८) २७ हजार ३१२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिला डोस 19 हजार 859 आणि...
बसमध्ये चढताना पर्स लांबवली; 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:- बसमध्ये चढताना महिलेची पर्स लांबवल्याची घटना घडली आहे. पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला....
गणपतीत चोरटे सक्रिय; कुवारबाव येथे दोन दुकाने फोडली
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथील फोटो स्टूडिओ आणि टायरचे दुकान फोडून अज्ञाताने दोन्ही दुकानातून सुमारे 31 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना सोमवार 6 सप्टेंबर...
जिल्ह्यात दाखल दहा चाकरमानी कोरोना बाधित
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्यांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांचा आधार घेत चाकरमानी गावात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची...












