गावागावात दाखल झालेल्या चाकरमान्यांची चाचणी होणारच; आरोग्य यंत्रणेला स्पष्ट सूचना

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्यांपैकी सुमारे तिस हजाराहून अधिक चाकरमान्यांची कोरोना चाचणी तात्काळ करुन घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिला आहेत....

थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित 

रत्नागिरी:- मार्च 2020 पासून थकीत असणार्‍या वीज ग्राहकांचे सप्टेंबर अखेर चालू  वीज देयक भरणा करण्यासाठी ताबडतोब वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीचे कार्यकारी...

मुंबई-गोवा क्रूझ सेवेचा 18 सप्टेंबरला श्री गणेशा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा-मुंबई जलमार्गावर 18 सप्टेंबरपासून क्रूझ सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशातील हे पहिले लक्झरियस क्रूझ असून पर्यटनाला चालना देणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त...

जिल्ह्यात 24 तासात 70 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 70 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24...

पारंपारिक पद्धतीने घरोघरी गौरीचे आगमन 

रत्नागिरी:- गणेशाच्या आगमनानंतर आज घरोघरी गौरीचे आगमन झाले. अगदी वाजत-गाजत आणि खास करून कोकणात बैलगाडीतून पारंपारीक पध्दतीने गौरी घरोघरी विराजमान झाली. आज गौरी आल्यातरी काही ठिकाणी गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा असून...

चाकरमान्यांच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्हचा टक्का अत्यल्प 

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून तब्बल १ लाख ९१६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे दिसणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ८८६०...

गणपतीपुळेत 31 भाग्यवंतांना मिळाला दर्शनचा लाभ 

रत्नागिरी:-  ‘एक गाव एक गणपती’ची पाचशे वर्षांपुर्वीची परंपरा कायम राखण्यासाठी कोरोनातील नियमांचे पालन करत गणपतीपुळे मंदिरात प्रत्येक गावातील 25 जणांना मुख दर्शन देण्यास प्रशासनाने परवानगी...

फेरीवाल्यांचे वजन काटे जप्त; रनपची अनोखी शक्कल 

रत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ परिसरासह काही ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यासाठी रत्नागिरी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. फेरीवाल्यांकडील मालापेक्षा वजन काटे जप्त करण्याची...

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

रत्नागिरी:-  ‘गणपती बाप्पा मोरया...पुढल्या वर्षी लवकर या..’च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात शनिवारी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन अत्यंत भक्तीभावात झाले. पावसाच्या साथीने जिल्ह्यात...

सोमेश्वर मधील मयूरने साकारलाय गोवर्धन देखावा

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर गुरववाडी येथील युवक मयूर भीतळे याने गणेशोत्सवात गोवर्धन पर्वताचा देखावा साकारला आहे. देखावा साकारताना त्याने गृहपयोगी वस्तूंचा वापर केला आहे. अतिशय...