वामन द्वादशीला १ हजार ९४२ बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- जिल्हाभरात शुक्रवारी वामन द्वादशीला १ हजार ९४२ खाजगी आणि ९ सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया... अशा गजरामध्ये जिल्ह्यात भव्य मिरवणुकांनी...

जिल्ह्यात 24 तासात 67 जण कोरोना पॉझिटिव्ह; 3 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:-शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 67 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24 तासात 50 रुग्ण...

कमाल तापमानाची योग्य नोंद होत नसल्याचा आंबा बागायतदारांना फटका

रत्नागिरी:- आंबा पिक विमा कंपनी कडून कमाल तापमानाची नोंद योग्य पद्धतीने होत नाही. कातळावरील आंबा बागायतदारांना यांचा फटका बसतो. तरी यावर कृषी विभाग आणि विमा...

जिल्हा परिषदेच्या अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पी. डी. यादव 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पी. डी. यादव यांची नियुक्‍ती झाली आहे. त्यांनी हा पदाचा गुरूवारी कार्यभार हाती घेतला आहे. गेले वर्षभर...

कधी कार्यकर्ते तर कधी सामान्य माणूस; गर्दीची वर्दी घालत मारायचे डल्ला

रत्नागिरी:- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. गर्दीत चोरी करण्यासाठी जशी गर्दी तशी वेशभूषा या टोळीतील चोरटे करत होते....

तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करा

पंचायत समिती सभेत अधिकाऱ्यांना सूचना  रत्नागिरी:- ग्रामीण भागातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे एसटी महामंडळाने बंद केलेल्या बसफेऱ्या सुरू करण्यासाठी अजूनही स्वारस्य दाखवलेले नाही. येत्या दोन दिवसांत रत्नागिरी...

सप्तलिंगी नदीत बुडालेला तरुण दुसऱ्या दिवशीही बेपत्ताच; शोधकार्य सुरू

देवरुख:-देवरुख नजीकच्या पूर झेपलेवाडी येथे सप्तलिंगी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा मृत्यू तर एका युवकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या...

जिल्ह्यात 24 तासात 65 जण कोरोना पॉझिटिव्ह; 133 कोरोनामुक्त

रत्नागिरी:-गुरुवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 65 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24 तासात 133 रुग्ण...

गणपती विसर्जनाची जबाबदारी ‘त्या’ तिघींनी आपल्या डोक्यावर पेलली 

रत्नागिरी:- श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मुर्ती डोक्यावरुन नेत रत्नागिरी तालुक्यातील पन्हळीतील तिघी मुलींनी ‘हम भी कुछ कम नही’ चा संदेश दिला आहे. मंगळवारी...

जिल्ह्यात अडीच लाख जणांना मिळाला दुसरा डोस

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर १८ वर्षांवरील लसीकरण मोहीम जास्तीत जास्त वेगाने राबविण्यावर भर दिला आहेत. उपलब्ध होणार्‍या मात्रांचा पुरेपूर वापर करुन ग्रामीण भागात त्याचे वितरण केले...