चिपीप्रमाणे रत्नागिरी विमानतळही उड्डानासाठी तयार

उदय सामंत; नाईट लॅंडिंगचा ७० कोटीचा प्रस्ताव सादर रत्नागिरी:- चिपी (जि. सिंधुदुर्ग) विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळही उड्डानासाठी तयार आहे. मात्र त्याबाबत गैरसमज पसरविली जात आहे. विमान पार्किंगसाठी...

परतीच्या पावसाचा उत्तर रत्नागिरीत धुमाकूळ; भातशेती संकटात 

रत्नागिरी:- घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारी जिल्ह्यात पावसाचेही घट बसले. परतीच्या पावसाने उत्तर रत्नागिरीत धुमाकुळ घातला असून तर दक्षिणेकडील तालुक्यात थांबूनथांबून सरी पडत आहेत. आज मंदिराचे...

मिरजोळे-बौद्धवाडीत दोन गटात तुफान हाणामारी; एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- पूर्व वैमनस्यातून दोन गटात धुमश्चक्री उडून लाठ्याकाठ्यांचा वापर करीत एकमेकांना फिल्मीस्टाईल मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही गटातील पुरूष व महिला भिडल्यानंतर गावात वातावरण...

एकाचवेळी 21 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू; प्राणिमित्रांची पोलीस स्थानकात धाव 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात एकाचवेळी 21 कुत्र्यांना विष घालून मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर प्राणीमित्र संघटनांसह अन्य संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकाचवेळी...

जिल्ह्यात 2 हजार 77 चाचण्यांमध्ये केवळ 45 पॉझिटिव्ह रुग्ण तर 3 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार 2 हजार 77 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात 45 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात...

दरेकरांनी मागितली कोविड काळातील खर्चाची माहिती

२९ कोटी खर्च ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र, तपशील कागदपत्रही मागविली रत्नागिरी:- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधितांवर योग्य उपचार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या पावणे दोन वर्षांमध्ये...

शाळेत हजर राहण्यासाठी शिक्षकांना इतर कामातून मुक्त करा

रत्नागिरी:- शाळा सुरु झाल्या असून नियमित शिकवणीसाठी शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोरोनातील विविध कामांसाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांना शाळेच्या ठिकाणी हजर...

रनप निवडणुकीआधी ‘आप’ची एन्ट्री; प्रतिसादाकडे नजरा

रत्नागिरी:- दिल्लीची सत्ता काबीज केलेल्या आम आदमी पार्टीने आता रत्नागिरीमध्ये एन्ट्री केली आहे. 'आप' ली रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, भ्रष्टाचारमुक्त रत्नागिरी, अशा मजकुराचे होल्डिंग जेल...

रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रियाझ मेमन यांचे अपघाती निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रियाझ मेमन यांचे बुधवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. बुधवारी रात्री सुमारे...

जिल्ह्यात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी:- जिल्ह्यात आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक ठिकाणी खासगी घटस्थापना होणार आहेत. तसेच ४४७ ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना होणार...