राज्यात शाळा उघडणार मात्र रत्नागिरीत बंदच राहणार… 26 जानेवारीला होणार निर्णय
रत्नागिरी:- पहिली ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय...
शिरगाव पेट्रोल पंपावर मॅनेजरला दांडक्याने मारहाण; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहराजवळच्या शिरगाव येथील श्रद्धा पेट्रोल पंप येथील मॅनेजरला 4 ते 5 जणांनी मारहाण केल्याची घटना 18 जानेवारी रोजी घडली. नीरज राजेंद्र मिश्रा (29, मूळ...
जिल्ह्यात 224 नवे बाधित रुग्ण; तीन मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 567 अहवालांमध्ये तब्बल 224 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचारखाली असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली...
23 ते 24 जानेवारीला कोकणात पाऊस पडण्याची शक्यता
रत्नागिरी:- प्रशांत महासागराबरोबरच अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत असल्यामुळे मे महिन्यापर्यंत सतत अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे 23 ते 24...
रेल्वे प्रवासात वृद्धेच्या पर्समधील 4 लाख 35 हजारांच्या दागिन्यांची चोरी
रत्नागिरी:- मत्स्यगंधा एक्सप्रेसने गोवा ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा पर्समधील 4 लाख 34 हजाराच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना 19 जानेवारी रोजी घडली.
पोलिसानी...
रस्ते अपघात रोखण्यासाठी समित्यांकडून स्पॉट व्हिजिट
जयंत चव्हाण; डेंझर स्पॉट हटवून अपघात ५० टक्केपेक्षा कमी करणार
रत्नागिरी:- राष्ट्रीय महामार्गावरील किंवा अंतर्गत रस्ते अपघातांना प्रतिंबध घालण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिपळूणात 5 दुकान चालकांवर गुन्हा
चिपळूण:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दुकाने चालू व बंद करण्यासाठी घालून दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले...
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. चे 89 विद्यार्थी चमकले
रत्नागिरी:- शिष्यवृत्ती परिक्षेत पाचवीच्या गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेचे ८९ विद्यार्थी चमकले. जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी गेली दोन वर्षे गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात...
रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाला निधीचा ‘बुस्टर’
रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसीत अकरा एकर जागेवर उभारण्यात येणारे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधी अभावी रखडले होते; मात्र राज्य शासनाने रत्नागिरीसह चार जिल्ह्यांना 23 कोटी रुपयांच्या...
जिल्ह्यात नव्याने 228 तर आतापर्यंत 82 हजार कोरोनाबाधित
रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 1807 अहवालांमध्ये तब्बल 228 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 1...












