रस्ते अपघात रोखण्यासाठी समित्यांकडून स्पॉट व्हिजिट
जयंत चव्हाण; डेंझर स्पॉट हटवून अपघात ५० टक्केपेक्षा कमी करणार
रत्नागिरी:- राष्ट्रीय महामार्गावरील किंवा अंतर्गत रस्ते अपघातांना प्रतिंबध घालण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिपळूणात 5 दुकान चालकांवर गुन्हा
चिपळूण:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दुकाने चालू व बंद करण्यासाठी घालून दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले...
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. चे 89 विद्यार्थी चमकले
रत्नागिरी:- शिष्यवृत्ती परिक्षेत पाचवीच्या गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेचे ८९ विद्यार्थी चमकले. जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी गेली दोन वर्षे गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात...
रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाला निधीचा ‘बुस्टर’
रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसीत अकरा एकर जागेवर उभारण्यात येणारे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधी अभावी रखडले होते; मात्र राज्य शासनाने रत्नागिरीसह चार जिल्ह्यांना 23 कोटी रुपयांच्या...
जिल्ह्यात नव्याने 228 तर आतापर्यंत 82 हजार कोरोनाबाधित
रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 1807 अहवालांमध्ये तब्बल 228 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 1...
रत्नागिरीत महिन्याभरात पोलिसांकडून 43 लाखांचा दंड वसूल
रत्नागिरी:- सुधारित अधिनियमानुसार ई चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम 11 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून अद्ययावत करण्यात आली आहे. सुधारित वाहतूक अधिनियमानुसार अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात आलेली...
हातखंबा- रत्नागिरी मार्ग लवकरच सिग्नेचर रोड
जिल्हाधिकारी डॉ. पाटील ; शहराच्या सौदर्यात भर
रत्नागिरी:- मुंबईच्या सहारा विमानतळाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आकर्षक झाडामधून जाण्याचा जो आनंद मिळतो, तो आनंद लवकरच रत्नागिरीकराना आणि...
24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु
मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं...
जिल्ह्यात 97 टक्के जणांनी घेतली पहिली मात्रा
रत्नागिरी:- कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहीमेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पहिली मात्रा घेणार्यांचे प्रमाण 96.36 टक्के असले तरीही 18 ते 44 वयोगटातील 74...
व्हाट्स ॲप ग्रुपवरील आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरणी दापोलीत तिघांवर गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील कोंढे या गावात व्हाट्स ॲप ग्रुपवर आक्षेपार्ह चॅटिंग केल्याप्रकरणी ग्रुपमधील तिघांवर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित प्रफुल्ल राजीवले, स्वप्निल...












