गाडीवरील ताबा सुटल्याने जयगड येथे चारचाकीचा अपघात; पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद मिरवणे येथे अवघड वळणावर चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना 21 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एका...
प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात जवळपास 70 उपोषणे
रत्नागिरी:- २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० जणांनी विविध ठिकाणी न्याय हक्कासाठी उपोषण करणार असल्याचा इशारा पत्राद्वारे प्रशासनाला दिला आहे. यामध्ये आत्मदहन...
हातखंबा येथील जिवंत गावठी बॉम्ब तस्करी प्रकरणातील चौघांना जामीन मंजूर
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे 15 जानेवारी रोजी 9 जीवंत गावठी बॉम्बची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसानी अटक केली होती. त्यांना गावठी बाँब पुरवणाऱ्या आणखी दोघांना...
तीन वृद्ध महिलांच्या खुनाचे गूढ उकलणार? पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या...
राज्यात शाळा उघडणार मात्र रत्नागिरीत बंदच राहणार… 26 जानेवारीला होणार निर्णय
रत्नागिरी:- पहिली ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय...
शिरगाव पेट्रोल पंपावर मॅनेजरला दांडक्याने मारहाण; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहराजवळच्या शिरगाव येथील श्रद्धा पेट्रोल पंप येथील मॅनेजरला 4 ते 5 जणांनी मारहाण केल्याची घटना 18 जानेवारी रोजी घडली. नीरज राजेंद्र मिश्रा (29, मूळ...
जिल्ह्यात 224 नवे बाधित रुग्ण; तीन मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 567 अहवालांमध्ये तब्बल 224 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचारखाली असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली...
23 ते 24 जानेवारीला कोकणात पाऊस पडण्याची शक्यता
रत्नागिरी:- प्रशांत महासागराबरोबरच अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत असल्यामुळे मे महिन्यापर्यंत सतत अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे 23 ते 24...
रेल्वे प्रवासात वृद्धेच्या पर्समधील 4 लाख 35 हजारांच्या दागिन्यांची चोरी
रत्नागिरी:- मत्स्यगंधा एक्सप्रेसने गोवा ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा पर्समधील 4 लाख 34 हजाराच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना 19 जानेवारी रोजी घडली.
पोलिसानी...
रस्ते अपघात रोखण्यासाठी समित्यांकडून स्पॉट व्हिजिट
जयंत चव्हाण; डेंझर स्पॉट हटवून अपघात ५० टक्केपेक्षा कमी करणार
रत्नागिरी:- राष्ट्रीय महामार्गावरील किंवा अंतर्गत रस्ते अपघातांना प्रतिंबध घालण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी...












