स्वच्छ भारत मिशन योजनेची 26 जानेवारीला होणार्‍या ग्रामसभेत जनजागृती करा

रत्नागिरी:- केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन योजनेची 26 जानेवारीला होणार्‍या ग्रामसभेत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामसभेत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी सरपंच, पदाधिकारी यांच्यासह महिला...

कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट; नव्याने 146 रुग्ण 

रत्नागिरी:- सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येतून सलग दुसऱ्या दिवशी दिलासा मिळाला. सोमवारी आलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्येत मोठी घट झाली. जिल्ह्यात 24 तासात 146 पॉझिटिव्ह रुग्ण...

जिल्हा परिषदेतील कर्मचारी बदल्यांना अखेर मुहूर्त 

रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या करता आल्या नव्हत्या. त्यामुळे या वर्षी क व ड वर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात...

मिरजोळे येथे दोन कुटुंबात हाणामारी; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रत्नागिरी:- शहरातील मिरजोळे पाटीलवाडी येथे झाडे आणि कोंबडीवरून एका महिलेला 4 जणांनी मारहाण केल्याची घटना 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.15 वा.च्या सुमारास घडली. या प्रकरणी...

थिबा पॅलेस येथे सात जणांच्या टोळीकडून तरुणाला बेदम मारहाण

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस येथील एका टपरीवर सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाला अडवून बेदम मारहाण केली. मारहाण केल्याची ही घटना 22 जानेवारी रोजी रात्री 8.20...

‘प्रशासका’च्या शक्यतेेने पदाधिकार्‍यांची चलबिचल

जिल्हा परिषद; विकास कामे पूर्ण करण्यावर भर रत्नागिरी:- जिल्हा परिषद विद्यमान सदस्यांची मुदत संपण्यासाठी अवघे चौपन्न दिवस शिल्लक आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ओबीसी आरक्षणाचा गोंधळ, यामुळे...

शाळा सुरू करण्याबाबत सावध भूमिका; सव्वा दोन लाख विद्यार्थी प्रतीक्षेत 

रत्नागिरी:- जिल्ह्यात दररोज दोनशेहून अधिक कोरोना बाधित सापडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून माध्यमिक, प्राथमिक शाळा चालू करण्याबाबत सावध भुमिका घेतली आहे. त्यामुळे पहिली ते बारावीच्या सव्वा...

पाकिस्तानमधील धूळीच्या वादळाचा रत्नागिरीतील वातावरणावर परिणाम

रत्नागिरी:- पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ चक्रकार वार्‍यामुळे गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात हलके धुळीच साम्राज्य पसरलेले होते. दृश्य मानताही...

दिलासादायक; जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

रत्नागिरी:- सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येतुन रविवारी दिलासा मिळाला. रविवारी आलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्ये मोठी घट झाली. जिल्ह्यात 24 तासात 155 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत....

कागदोपत्री पुरावा सादर करेपर्यंत मच्छीमार आंदोलनावर ठाम

रत्नागिरी:- बारा नॉटीकल मैलाच्या बाहेर पर्ससिननेट मच्छीमारांना मासेमारी करण्यास केंद्राकडून परवानगी आहे, याबाबत शहानिशा करण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून सुरु झाल्या आहेत. त्यासाठी पर्ससिसननेट मच्छीमारही आवश्यक...