जिल्हा परिषदेच्या ताफ्यात पाच नव्या कोऱ्या गाड्या 

रत्नागिरी:- जिल्हापरिषदेच्या निधीमधून पाच नवीन गाड्यांची खरेदी करण्यात आली असून त्या तीन सभापती आणि दोन गटविकास अधिकार्‍यांना प्रदान करण्यात आल्या आहेत. गाड्यांच्या खरेदीसाठी शासनाकडून मान्यता...

किनारपट्टीवरील कासवाचे आता थेट उपग्रहाशी कनेक्शन; आंजर्ले येथून टॅग लावलेले कासव समुद्रात

रत्नागिरी:-  कोकण किनारपट्टीवर येणार्‍या ऑलिव्ह रिडले कासवांचे मार्गनिरीक्षण करण्यासाठी उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅगिंगचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. वेळास आणि आंजर्ले येथून टॅग लावलेले कासव मंगळवारी (ता....

जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी

रत्नागिरी:- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून २९ हजार ६२९ मातांना १२ कोटी ५७ लाख २६ हजार रुपये वितरीत...

रत्नागिरी तालुका पारंपारीक मच्छिमार संघर्ष संघटनेची स्थापना

रत्नागिरी:- प्रखर विजेच्या झोताचा (एलईडी लाईट) वापर करुन केल्या जाणार्‍या मासेमारी विरोधात लढण्यासाठी स्थापन केलेल्या रत्नागिरी तालुका पारंपारीक मच्छिमार संघर्ष संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मुरकर यांची...

जिल्हा परिषदेच्या ताफ्यात पाच नव्या कोऱ्या गाड्या 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या निधीमधून पाच नवीन गाड्यांची खरेदी करण्यात आली असून त्या तीन सभापती आणि दोन गटविकास अधिकार्‍यांना प्रदान करण्यात आल्या आहेत. गाड्यांच्या खरेदीसाठी...

क्रेडीट कार्डची चोरी करत 1 लाख 40 हजारावर डल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी शिवाजीनगर येथील राकेश राहुल जाधव (35, रा. पारस टॉवर नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांच्या घरातून क्रेडिट कार्ड चोरीस गेले होते. या क्रेडिट कार्ड...

वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, धक्काबुक्की; आरोपातून निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:-  वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भर बाजारात कार पार्क करुन वाहतूक पोलिसालाच शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपातील संशयिताची न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.ही...

जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू: पालकमंत्री

रत्नागिरी:- ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील...

एसटीचे 103 कर्मचारी सेवेतून बडतर्फ 

रत्नागिरी:- एसटी विलीनीकरण विषय मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी लढा द्यायचा आहे.  मात्र, पगारवाढ हजर होऊ आणि लढाही सुरू ठेवू या, असे आवाहन काही संघटनांनी केले...

वाहन नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता आरटीओच्या तीन कर्मचाऱ्यांना भोवली

रत्नागिरी:-वाहन नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता आरटीओ विभागातील तिघा कर्मचाऱ्यांना भोवली आहे.  रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचा...