स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई करा; भाजपची मागणी
रत्नागिरी:- समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नदाफ काझी यावर कारवाई करण्याबाबत भाजपाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची...
कोतवडे ते सड्ये रस्ताबाबत दिनांक 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित
रत्नागिरी:- रत्नागिरी तालूक्यातील कोतवडे ते सड्ये रस्ताबाबत दिनांक 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन तात्पुरते सावॅजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडून लेखी पञ मिळाल्या मुळे तात्पुरते...
गणपतीपुळेला पर्यटकांचा ओढा; एका दिवसात साडेचार हजार पर्यटक दाखल
रत्नागिरी:- शासकीय सुट्टी असली की पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढते. बुधवारी प्रजासत्ताक दिनी सुट्टी असल्यामुळे परजिल्ह्यातील अनेक पर्यटकांची पावले गणपतीपुळे किनार्याकडे वळली होती. दिवसभरात साडेचार हजार पर्यटकांनी...
प्रजासत्ताक दिनी पर्ससीन मच्छीमारांकडून एकाचवेळी तीन ठिकाणी आंदोलने
रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 तील सुधारणेच्या नियमाला विरोध करण्यासाठी पर्ससीन नेट मच्छिमारांनी प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलने केली. मिरकरवाडा...
ऑनलाईन सातबारा देणारा रत्नागिरी महाराष्ट्रातील पहिला जिल्हा
रत्नागिरी:- तलाठी कार्यालयात फेर्या मारूनही सातबारा मिळत नाही या कटकटीपासून नागरिकांची सुटका झाली आहे.आता नागरिकांना सेतू कार्यालयातच सातबारा मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून रत्नागिरी जिल्ह्यातील...
शिवसेनेकडून महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन
रत्नागिरी:- 'शिवसेना जिदांबाद', 'महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो' अशा घोषणा देत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हातखंबा येथे महामार्गा रोखून धरला. तब्बल १८ मिनिटे महामार्ग...
कोकण रेल्वे मार्गांवर धावली पहिली विजेवरील पॅसेंजर
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. हा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी...
मासळीसह भाज्यांचे दर गगनाला; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
रत्नागिरी:- मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाच्या दिवसात भाज्यांचे दर चांगलेच वधारले होते. हा महिना संपल्यानंतर दर उतरतील अशी अपेक्षा असतानाच कोरोनामुळे आठवडा बाजार पुन्हा बंद झाले...
रुग्णसंख्येत घट; जिल्ह्यात 24 तासात 103 रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. गुरुवारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1003 तपासण्यांमध्ये 103 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात उपचारखाली...
राजीवाडा येथे पाणी भरण्यावरून दोन गटात हाणामारी; 19 जणांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- शहरातील राजवाडा येथे पाणी भरण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यात दोन महिला जखमी झाल्या असून शहर पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत....












