जिल्ह्यातील 89 अंगणवाड्या बनल्या आनंदवाड्या

रत्नागिरी:- जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने गावागावातील अंगणवाड्या स्मार्ट बनविण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्या आनंदवाड्या बनल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे...

जिल्ह्यात 119 नवे कोरोनाबाधित

रत्नागिरी:- 24 तासात 1 हजार 577 अहवालांमध्ये तब्बल 119 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद झालेली नसून 111 जण कोरोनामुक्त...

दुकान फोडून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

संगमेश्वर:- तालुक्यातील तुरळ येथे दुकान फोडून चोरट्याने २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा...

सायबर गुन्ह्यांतील १० लाख ८३ हजार मिळाले परत

पोलिसांचे यश ; १२ महिन्यातील ७ गुन्ह्यांचा शोध रत्नागिरी:- जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला सायबर गुन्ह्यांमधील पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत मिळवून देण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील विविध...

७ गावातील ग्रामस्थांना ३६४ कोटी मोबदल्याची प्रतीक्षा

मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण भूसंपादन ; २१ गावांना ३९७ कोटी वाटप रत्नागिरी:- मिर्‍या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणातील सात गावे अजून मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यांचा निवाडा जाहीर न झाल्यामुळे भूसंपादनाचा ३६४...

प्रशासक नियुक्तीनंतर रनपतील कर्मचाऱ्यांवर बारीक नजर 

हलचल वहीत नोंद;  4 वेळा बायोमेट्रिक हजेरीही रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कडक बंधने आली आहेत. पालिकेतील हलचल वहीने कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक हालचालींना चाप...

नवऱ्याच्या प्रेम प्रकरणाला विरोध केल्याने पत्नीला मारहाण; सासू-सासऱ्यासह पतीवर गुन्हा दाखल

दापोली:- नवऱ्याच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून दापोलीतील कुडावळे गावातील विवाहितेचा पती, सासू व सासरे यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ तसेच दमदाटी व मारहाण केल्याने...

पांगरी येथे सापडलेल्या बेवारस बालिकेच्या आईचा शोध लागला; कुवारबाव येथून आईला तर हातखंबा येथून...

रत्नागिरी:- 25 जानेवारी रोजी पांगरी येथे गाव पऱ्या खाली सापडलेल्या बालिका बेवारस प्रकरणाचा जिल्हाभर संताप व्यक्त होत आहे. मातेच्या या निंदनीय कृत्याने जिल्हा हादरला होता....

वादळी वार्‍यांचा मासेमारीत अडथळा; शेकडो नौका बंदरांच्या आश्रयाला

रत्नागिरी:- गेले दोन दिवस जिल्ह्यात वेगवान वारे वाहू लागल्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. गिलनेटद्वारे मासेमारी करणार्‍यांनी नौका बंदरातच उभ्या केल्या असून काही ट्रॉलर्स्वाल्यांनी धोका पत्करला;...

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटती; मृत्यूसंख्या स्थिर

रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत घटतीच असली तरी मृत्यूसंख्या मात्र स्थिर आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1853 तपासण्यांमध्ये 185 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 24...