1 हजार 100 कोटी खर्च करत कोरेच्या विद्युतीकरणाचे 87 टक्के काम पूर्ण 

रत्नागिरी:- धुरांच्या रेषा हवेत काढणारी कोकण रेल्वे आता वीजेवर धावणार आहे. पर्यावरणपुरक इंधनावर धावणारे इंजिन रेल्वेला जोडण्याचा निर्णय झाल्यानंतर आता कोकणाच्या कडाकपाऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे...

सव्वा वर्षात रत्नागिरीतील विमानतळ कार्यान्वित होणार: ना. सामंत 

रत्नागिरी:- चिपीच्या विमानतळाप्रमाणेच रत्नागिरीच्या विमानतळावर देखील 72 सिटरचे विमान सुरक्षितरित्या उतरु शकते. सद्या हे विमानतळ कोस्टगार्डच्या ताब्यात असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला महत्व प्राप्त...

लांजात शॉर्ट सर्किटने बागेला आग, १५ लाखांचे नुकसान

21 एकर जागेतील 426 हापूस कलमे, 500 काजू कलमे खाक ...

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या शंभरीच्या आत

रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत घटतीच असली आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1284 तपासण्यांमध्ये 96 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली...

मोटरसायकल अपघातात तरुण ठार

चिपळूण:- चिपळूणात दुचाकीच्या धडकेत एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात 26 जानेवारी रोजी घडला होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल धोंडू आग्रे (29,...

दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत १९ जणांची अनामत जप्त

दापोली:-  दापोली नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. दापोली नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. त्यातील १९...

रत्नागिरीतील 50 शासकीय कार्यालये येणार एकाच इमारतीत 

रत्नागिरी:- खासगी जागेत भाडेपट्ट्याने कार्यरत असणारी सुमारे 50 कार्यालये प्रस्तावित जिल्हा प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होणार आहे. ही इमारत तळमजला अधिक 9 मजल्याची असून, हे...

राजापूरातील कोर्टात आरोपीचा धिंगाणा; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत साहित्याची तोडफोड  

राजापूर:- नाटे पोलिसानी हजर केलेल्या संशयित आरोपीने कोर्टात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. संशयित आरोपीला राजापूर दिवाणी न्यायालयात सुनावणीसाठी नेल्यानंतर आरोपीने कोर्टात गोंधळ घातला....

एसटी कर्मचारी बंदला जिल्ह्यात 82 दिवस पूर्ण

कामगार अजूनही ठाम ; सोमवारी निर्णयाची शक्यता रत्नागिरी:- शासनात विलीनीकरण करा या एकाच मागणीसाठी एसटी कामगारांनी संप सुरू केला. या संपाला आता ८० दिवस पूर्ण...

बारा आमदार नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार: ना. सामंत

रत्नागिरी:- महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांकडे शिफारस केली आहे. परंतु मोठा कालावधी उलटल्यानंतरही त्यावर राज्यपालांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. या...