चारचाकी गाडीसाठी 36 लाख भरूनही गाडी न दिल्याने ऑटोमोटिव्ह कंपनीच्या संचालकाला बेड्या
रत्नागिरी:- चारचाकी वाहन खरेदीसाठी नेफ्ट प्रणालीद्वारे सुमारे 36 लाख 50 हजार 280 रुपये भरुनही गाडी न देता अपहार केल्याप्रकरणी ऑटोमोटिव्ह कंपनीच्या संचालकाला शहर पोलिसांनी अटक...
जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी
रत्नागिरी:- कोरोना बाधितांची संख्या घटल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बहूसंख्य शाळा मंगळवारपासून चालु झाल्या आहेत. पटसंख्या अधिक असलेल्या शहरी भागातील शाळांमध्ये गर्दी टाळण्यासाठी एक...
त्या दोघांच्या प्रेमात ‘ती’ ठरली नकोशी म्हणून त्यांनी निवडला पांगरीचा पर्या
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पांंगरी येथील गाव पर्यात 25 जानेवारी रोजी बालिका सापडली होती. सोशल मिडियातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी बालिकेच्या...
आरोपीकडून पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालत ठार मारण्याचा प्रयत्न
रत्नागिरीः- फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी शहर पोलीसांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या...
रुग्णसंख्या घटतीच; अवघे 80 पॉझिटिव्ह रुग्ण, दोन जणांच्या मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. मंगळवारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1108 तापसण्यांमध्ये केवळ 80 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 104...
दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सोलर प्रकल्प उभा राहणार
ना. सामंत; 15 कोटी रुपयांचा निधी
रत्नागिरी:- तालुक्यातील दांडेआडोम येथील पालिकेच्या जागेतील घनकचरा प्रकल्प रद्द झाल्यानंतर त्या जागी १५ कोटी रुपये खर्च करून सोलार प्रकल्प...
महिन्यानंतरही पर्ससीन मच्छिमारांचे आंदोलन सुरुच
रत्नागिरी:- महिना होत आला तरी पर्ससीन नेट मच्छिमारांच्या आंदोलनाचा इरादा अजूनही डळमळीत झालेला नाही. थंडी, वार्याची पर्वा न करता 3 जानेवारीपासून सुरू झालेले आंदोलन...
जिल्हाधिकार्यांचे आदेश धुडकावल्याप्रकरणी चिपळूणमध्ये 9 जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी व्यावसायिकांसाठी नियमावली घालून दिली होती. जिल्हाधिकार्यांनी घालून दिलेल्या या आदेशाचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत दुकाने तसेच हॉटेल उघडी ठेवणार्या...
विद्यमान जि. प. तसेच पं. स. सदस्यांना मुदतवाढ द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका
रत्नागिरी:- ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनने विद्यमान सदस्यांना...
कशेळीतील साठ फूट सुळका ‘जिद्दी’कडून सर
रत्नागिरी:- कनकादित्य मंदिर आणि नयनरम्य किनार्यावरुन सुर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी प्रसिध्द असलेले कशेळीत (ता. राजापूर) साहसी पर्यटकांसाठीचे मुख्य ठिकाण बनणार आहे. येथील किनार्यावर समुद्रामध्ये उभा...












