युएनडीपीच्या प्रकल्पासाठी 15 गावांची निवड

कांदळवन कक्ष; किनारी भागातील लोकांना रोजगार रत्नागिरी:- कांदळवनाचे महत्व पटवून देणे आणि कांदळवनातून उपजिवीका निर्माण करून गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगार योजना विषयी प्रशिक्षण देणे, क्षमता...

विनापरवाना दुचाकी चालवत वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दुचाकि चालवण्याचा परवान नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकि चालवून अपघात करत पाठीमागे बसलेल्या वृध्देच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; कोरे मार्गावरील २० गाड्या तीन दिवस रद्द

रत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ५, ६ आणि ७ फेब्रुवारी या कालावधीत...

रत्नागिरीत काकाने मारला पुतणीच्या लॉकरमधील 9 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

रत्नागिरी:- संयुक्तरित्या बँकेत घेतलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले मंदिरातील सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने काढून परस्पर विक्री करणाऱ्या वृद्ध काका विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल...

खो-खो च्या नव्या मोसमापासून संघात 12 ऐवजी 15 खेळाडू घेण्यास मान्यता

रत्नागिरी:-भारताच्या पारंपरिक खो-खो खेळात नव्हे, तर संघात्मक पातळीवर बदल करण्याचे पाऊल भारतीय खो-खो महासंघाने उचलले आहे. त्यानुसार आता नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष,...

सेंद्रिय शेतीला चालना देताना आवश्यक साधने उपलब्ध करण्याचे आव्हान 

रत्नागिरी:- रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेतीकडील कल वाढवण्यासाठी केंद्र शासन प्रोत्साहन देणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीसह आंबा, काजू बागायतीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर...

जिल्ह्यात 24 तासात 101 पॉझिटिव्ह रुग्ण; एका मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1409 तपासण्यांमध्ये केवळ 101 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 165 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत.  जिल्ह्यात 24 तासात 165...

रत्नागिरी जिल्ह्याला 2 कोटींचा डिझेल परतावा मंजूर

रत्नागिरी:- राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे 12 कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने सहमती दर्शवली असून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला...

रत्नागिरीतील तरुण ठरतायत हनी ट्रॅपचे बळी; सोशल मीडियाच्या माध्यमातून होतेय फसवणूक

रत्नागिरी:- प्रथम फेसबुक वरून एका तरुणीच्या प्रोफाईल वरून फ्रेंड रिक्वेस्ट येते…नंतर चॅटिंग होते…व्हॉट्सअ‍ॅप नंबर मागीलता जातो…व्हिडीओ कॉलिंग केले जाते…मग अश्लील वर्तणूक केली जाते…आणि मग...

चारचाकी गाडीसाठी 36 लाख भरूनही गाडी न दिल्याने ऑटोमोटिव्ह कंपनीच्या संचालकाला बेड्या

रत्नागिरी:- चारचाकी वाहन खरेदीसाठी नेफ्ट प्रणालीद्वारे सुमारे 36 लाख 50 हजार 280 रुपये भरुनही गाडी न देता अपहार केल्याप्रकरणी ऑटोमोटिव्ह कंपनीच्या संचालकाला शहर पोलिसांनी अटक...