जयगड बंदराचा विकास; जलवाहतुकीसह पर्यटनाला मोठी चालना
रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पामध्ये जलवाहतूक वाहतुकीला मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील १२ बंदरांचा आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकास केला जाणार आहे. यामध्ये...
जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी उठवली; आठवडा बाजारही भरणार
रत्नागिरी:- कोरोना विषाणू ( ओमिक्रोन )चे जिल्ह्यातील प्रमाण कमी होत असताना जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी आता जिल्ह्यात लागू झालेले निर्बंध शिथिल केले...
तालुक्यातील ग्रामपंचायती कृषी समित्यांविना
पंचायत समितीच्या बैठकीत माहिती समोर
रत्नागिरी:- तालुक्यातील काही ग्रामपंचातींमध्ये कृषी समित्या अद्यापही स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त...
जिल्ह्यात 24 तासात 46 पॉझिटिव्ह रुग्ण; 101 जणांची कोरोनावर मात
रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 158 तापसण्यांमध्ये केवळ 46 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 101 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने 3 मृत्यूची...
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी डीपीसीतून पाच कोटींचा निधी
रत्नागिरी:- जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून 5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला असून यासंदर्भातील...
मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी जिल्ह्याला 39 किट
रत्नागिरी:- आरोग्य, लसीकरण याबाबतची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी मुलांची आधारकार्ड काढण्यात येत आहेत. मुलांची आधारकार्ड काढण्यासाठी अंगणवाडीमध्ये किट बसविण्यात आली आहेत. जिल्ह्याला 39 किट...
पूर्णगड येथे जमीन वादातून दोन कुटुंबात जोरदार राडा; 2 जखमी, 10 जणांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील मेर्वी खरडेवाडीत जमिनीच्या वादातून दोन कुुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यात 2 जण जखमी झाले असून 10 जणांवर गुन्हे दाखल...
युएनडीपीच्या प्रकल्पासाठी 15 गावांची निवड
कांदळवन कक्ष; किनारी भागातील लोकांना रोजगार
रत्नागिरी:- कांदळवनाचे महत्व पटवून देणे आणि कांदळवनातून उपजिवीका निर्माण करून गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगार योजना विषयी प्रशिक्षण देणे, क्षमता...
विनापरवाना दुचाकी चालवत वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:- दुचाकि चालवण्याचा परवान नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकि चालवून अपघात करत पाठीमागे बसलेल्या वृध्देच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; कोरे मार्गावरील २० गाड्या तीन दिवस रद्द
रत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ५, ६ आणि ७ फेब्रुवारी या कालावधीत...












